Last Updated on January 10, 2023 by Jyoti S.
Niphad coldest : पारा ५ अंशांवर
Table of Contents
निफाड (Niphad): नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, निफाड तालुक्यात सोमवारी (दि. ९) ५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचे(Niphad coldest) तापमान राज्यात सर्वात कमी राहिले. या हंगामात ही सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
दि. १० डिसेंबर २०२२ रोजी निफाड तालुक्यात ६.३ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी संपूर्ण निफाड तालुका थंडीने गारठून गेला होता. त्यानंतर मात्र तालुक्यात सातत्याने सुरू होता.
मागील तीन- तापमानाच्या पाऱ्यामध्ये चढ-उतार चार दिवसांत ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांत(Niphad) चिंतेचे वातावरण पसरले होते. सोमवारी परंतु तालुक्यात ५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने गारठा वाढला आहे.
हेही वाचा: Niphad breaking news: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज निफाडला बैठक
थंडीमुळे निफाडकरांचा दिनक्रम विस्कळीत झाला आहे.