Niphad give electricity : वीज द्या ! वीज द्या ! शेतकऱ्यांना सुरळीत वीज द्या!

Last Updated on December 22, 2022 by Jyoti S.

Niphad give electricity: विजप्रश्नी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन!

सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू दिले जात नाहीये, माईक बंद केले जाताय आणि अशा पद्धतीने आवाज दाबला जात असल्याने आम्ही आमदारांनी सनदशीर मार्गाने विधानभवनाच्या पायऱ्यांवर फलक झळकावत शेतकऱ्यांना सुरळीत विज पुरवठा व्हावा म्हणून आंदोलन केले !

आमचा निफाड मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

वीज द्या ! वीज द्या ! शेतकऱ्यांना सुरळीत वीज द्या!

• शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत 8 तास विज पुरवठा झालाच पाहिजे.

• जळालेले ट्रान्सफार्मर 24 तासात बदलून दिलेच पाहिजे.

• अतिवृष्टीमुळे सक्तीची विज वसुली बंद झालीच पाहिजे.

• इमरजन्सी लोड शेडींग बंद झालेच पाहिजे.

• अतिभारीत ट्रान्सफर्मर व अतिभारीत सबस्टेशन यांची कार्यक्षमता वाढविलीच पाहिजे.

• देशाच्या / राज्याच्या प्रगतीसाठी समृद्धि महामार्ग हवाच .

माननीय आमदार: दिलीपराव शंकरराव बनकर( निफाड विधानसभा मतदारसंघ, जि.नाशिक ) (Give electricity)यांनी विजप्रश्नी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले त्यात त्यांनी खालील प्रश्न उपस्तित केले. हेही वाचा: Covid-19 update : कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र टास्क फोर्स स्थापन करणार आहे

कोकणाच्या समृद्धिसाठी कोणता मार्ग?

कधी होणार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग?

आमदार:दिलीपराव शंकरराव बनकर
( निफाड विधानसभा मतदारसंघ, जि.नाशिक
)

Comments are closed.