Last Updated on January 2, 2023 by Jyoti S.
Pimpalgaon Dilip Bunkar: चेअरमन रामभाऊ माळोदे यांची माहिती
दिक्षी वार्ताहर नफा मिळविण्यासाठी
नफा मिळविण्यासाठी नव्हे तर ऊस उत्पादकांच्या भावना दुःख जाणून घेऊया बंद असलेल्या चुली पुन्हा पेटाव्यात या उद्देशाने आमदार दिलीपराव बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था.
पिंपळगाव बसवंतचे कर्मवीर
काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना(Pimpalgaon Dilip Bunkar) भाडेतत्त्वावर चालविण्यास ऊस घेऊन ऊसउत्पादक, दकांच्या वर्ग, ऊसतोडणी कामगार कामगार व रासाका कार्यक्षेत्रावरील छोटे-मोठे व्यवसायधारकांना न्याय देण्याचा असलेल्या प्रयत्न केला.
यंदा कारखान्याचा ४० वा गळीत हंगामाचा शुभारंभ होऊन काही दिवसच झाले असतानादेखील कारखाना प्रशासनाच्या वतीने यंदाच्या -अशोकराव सन १२०२२/२३ या वर्षांसाठी शेतकऱ्यांना प्रतिटन २५०० रुपये कर्मवीर दर निश्चित करण्यात आला आहे.
हेही वाचा: Niphad give electricity : वीज द्या ! वीज द्या ! शेतकऱ्यांना सुरळीत वीज द्या!
लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात एकरकमी जमा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन रामभाऊ माळोदे, व्हा. चेअरमन अरविंद जाधव यांच्यासह सर्व संचालक मंडळाने दिली व कारखान्याच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेला डिस्लरी प्लैंट सुरू होणार असून, परिसरातील तसचे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रानवड साखर कारखान्यास ऊस पुरवावा, असे आवाहन आमदार दिलीपराव बनकर(Pimpalgaon Dilip Bunkar) यांनी केले