nsurance company : पीक विम्यासाठी 724 कोटी. या 5 विमा कंपन्या. विमा कंपनीच्या बँक खात्यात तात्काळ रक्कम जमा केली जाईल

ह्या आहेत ५ कंपन्या.


१) भारतीय कृषी विमा कंपनी(Agricultural Insurance Company of India)
२)आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी(ICICI Lombard General Insurance Company)
३)बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी( Bajaj Allianz General Insurance Company)
४)एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी( HDFC Ergo General Insurance Company)
५)युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी(United India Insurance Company)

हेही वाचा: Free laptop Yojna : मोफत लॅपटॉप योजना, योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, पाहा अर्ज करण्याची शेवटची तारीख

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करून व्हिडीओ पहा