
Last Updated on November 23, 2022 by Jyoti S.
गुजरात निवडणूक-२०२२
अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्तारूढ भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे (आप) बडे नेते मैदानात उतरले आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व इतर नेत्यांच्या सभांमुळे निवडणुकीचा प्रचार फड चांगलाच रंगला आहे. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आनंद जिल्ह्यातील भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पटे अहमदाबाद आणि आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल त्यांनी देवभूमी द्वारका येथे सभेला संबोधित केले.
खम्भात येथे अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार , हल्ला चढवला. कॉंग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल नेते यांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही .देशाचे पहिले गृहमंत्री राहिलेल्या गुजरात निवडणुकीत काँग्रेस पटेलांचे नड्डा यांनी अंत्यविधी अत्यंत साधेपणाने केला व केजरीवाल त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक बांधले नाही, अशी टीका शाह यांनी केली.
सरदार पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ बनवित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा यथोचित सन्मान केल्याचे शाह यांनी सांगितले. अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे मंदिर बनवणे व तीन तलाक विरोधी कायदा भाजपने केल्याचे ते म्हणाले. आम आदमी पक्ष हा ‘बॅनरबाजी’ करणारा आहे, तर भाजप हा ‘कॅडर बेस’ कार्यकर्ता असलेला पक्ष आहे. त्यामुळे ‘आप’चा पराभव अटळ आहे. सर्वच जागांवर आपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा जे. पी. नड्डा यांनी केला. काँग्रेसचे पटेल नेते जनतेपुढे खोटे अश्रू ढाळत असल्याचा प्रहार त्यांनी केला, तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वेनफें टलांचे हे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या हातचे कळसूत्री बाहुले बनले आहे. शिपायाची बदली करण्याचा संयंत्र अधिकारसुद्धा नाही, असा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे .हेही वाचा : गावांच्या विकासात सरपंचांनी कृतिशील विचारांनी नेतृत्व करावे : भारती पवार