पवार,गडकरीना हीरो म्हणायच्या नादात कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केली तुलना

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

औरंगाबादेतील वादग्रस्त वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शनिवारी झालेल्या 62 व्या दीक्षांत सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या हस्ते डी. लिट. ही मानद पदवी देऊन गौरवले. त्या वेळी दोन्ही नेत्यांची स्तुती करताना परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारीनी उल्लेख करत गडकरी, पवारांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. ते तेव्हा म्हणाले, ‘शिवाजी आता जुन्या युगातील आहेत. या राज्यातील तर खरे हीरो आता शिवाजी महाराज नसून नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत. देशभरात कोश्यारी यांनी यापूर्वी शिवाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख जायची ग केला होता. त्यावेळी कोश्यारींच्या आदर्श ि विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट आता जुन उसळळी होती.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले पवार हेच यांच्यावरही त्यांनी वादग्रस्त विधान एका वृत्त केले होते. तत्पूर्वी मुंबईतील एका सावरकरांच्या भाषणात त्यांनी मराठी माणसांनवर टीका केली होती. आता शरद म्हणाले, पवार आणि नितीन गडकरी यांना महाराजांन डिलीट प्रदान केल्यानंतर ते म्हणाले, वेळा पत्र ‘मागच्याच वर्षी या दोघांनाही या वक्तव माझ्याच हस्ते मानद पदवी देण्यात उद्भवण्या आली. आता पुन्हा या दोघांना माझ्या गडकरींच हस्ते डिलीट दिली आहे. आणखी आंबेडक दोन ते तीन विद्यापीठांची डीलीट डॉ. बाबा देणे बाकी आहे. त्या विद्यापीठांचे नितीन गड प्रस्ताव माझ्याकडे प्रलंबित आहेत. ते म्हणता कि मी स्वीकारले तेथील कुलगुरूंना म्हणतो त्यांनी दुसरे कुणी बाबासाहेब नाहीत का.? तर ते म्हणतात कि हेच गडकरी आमचे आयडॉल आहेत. यांचे टाकली. काम आदर्शवत आहे. त्यामुळे म्हणाले, “ त्यांनाच डीलीट द्यायची आहे. आदर्श म्हणून आता माझाही नाईलाज गडकरी अ आहे. असले आदर्श होण्याचा नाव घ्या. विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आहेत. गड आमच्या शाळेत आम्हाला विचारले जाते. पवार जायचे त्यावेळी आमच्यातील कुणी व्हिजनरी सुभाषचंद्र बोस, कुणी नेहरू तर तर व्हिज गांधीजींचे नाव घ्यायचे. आता असे दोन्ही नव्या युगात तर तुम्हाला आदर्श मिशनरी शोधण्यासाठी दुसरीकडे कुठेही जायची गरज पडणार नाही. याच महाराष्ट्रात डोंगरकर श्यारींच्या आदर्श मिळतील. शिवाजी तर (दिल्ली बाची लाट आता जुन्या युगातील झाले आहेत. फरिदाब ज्योतिराव नव्या युगात नितीन गडकरी पवार हेच हिरो आहेत. दरम्यान, येऊन – विधान एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान दबाव ल एका सावरकरांच्या माफीनाम्याबाबत केल्या भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी देण्या शरद म्हणाले, छत्रपती शिवाजी देत घ यांना महाराजांनी औरंगजेबाला 5 कुटुंबी हणाले, वेळा पत्र पाठवले होते. त्यांच्या केली नांनाही या वक्तव्यावर पुन्हा नवीन वाद अखे दण्यात उद्भवण्याची शक्यता आहे.

गडकरींची तुलना डॉ.आंबेडकरांशी :

महाराष्ट्रात : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते डॉ. नितीन गडकरीपर्यंतचे आदर्श तुम्ही स्वीकारले पाहिजे. असे म्हणत त्यांनी डॉ. संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांची तुलनाही त्यांनी करून टाकली. विद्यार्थ्यांना ते म्हणाले, ‘जर तुम्हाला कुणी तुमचे आदर्श विचारले तर तुम्ही गडकरी आणि पवार यांचे नाव घ्या. तेच तुमच्या नव्या युगाचे आदर्श आहेत. तसेच गडकरींना रोडकरी म्हटले जाते. पवार आणि गडकरी हे दोघेही नेते आहेत. गडकरी तर व्हिजनरी आणि मिशनरी असे दोन्हीही नेते आहेत. आजकाल मिशनरी असणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे.

मोदीजी राज्यपालांना राज्यातून बाहेर पाठवा संभाजी राजे छत्रपती-

राज्यपाल असे का बडबडतात अजूनही समजत नाही. ते म्हणतात मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो की यांना लवकर बाहेर पाठवा. महाराष्ट्राचे वैभव शिवाजी महाराजांबरोबरच बाकी महापुरुषांबद्दल इतकं घाणेरडं बोलूनही कोश्यारीना राज्यपालपदी ठेवतात तरी कसे?हेच कळत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याआधी इतिहासाचे धडे लक्षात ठेवा असं ते म्हणतात .
आणखी किती अपमान करणार तुम्ही ? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे. तुम्ही म्हणतात तसे ‘पुराना काळ’ मध्ये होते. आजच्या काळातही आहे. आणि कान उघडे ठेवून ऐकून घ्या. येणाऱ्या काळातही राहतीलच.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला तर मराठी माणूस पेटून उठेल, तसेच महाराष्ट्रहि पेटून उठेल. कधी काळी दिल्लीच्या बादशहाने छत्रपती शिवाजी चतात महाराजांसमोर एक शाहिस्तेखान पाठवला होता. आजही त्याची छाटलेली बोटं पुण्यामध्ये कुठेतरी सापडतील. तेव्हा ते म्हणाले अपमानित होऊन त्याला महाराष्ट्रातून पळून जावं लागलं होतं. आजही शिवाजी महाराजांची प्रतिमा संपवायला कुणी शाहिस्तेखान देखील निघाला तर महाराष्ट्र बिलकुल सहन करणार नाही. जर दिल्लीच्या बादशहाने शाहिस्तेखानाला वेळेवर परत बोलावून घेतलेच असते.

औरंगाबादेत याआधीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

30 जुलै 2022 : मुंबई किव्हा ठाण्यातील लोकांबाबत आणि ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे काहीच पैसे शिल्लक राहणार नाहीत.

27 फेब्रु. 2022 औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल साि समर्थांविना छत्रपती शिवाजी सावि महाराजांना कोण विचारेल ? झाल समाजात गुरूचे मोठे स्थान आहे. गुरूंना गुरुदक्षिणा दिली पाहिजे.

14 फेब्रुवारी 2022, पुणे: सावित्रीबाई फुले यांच्याबाबत सावित्रीबाई फुलेंचे लग्न 10 व्या वर्षी झाले, त्यांचे पती 13 वर्षांचे होते. लहान वया मध्ये लग्न झाल्यास मुलगा किव्हा मुलगी काय करत असतील? हेही वाचा : Rahul Gandhi:इंग्रजांना सावरकरांनी लिहिलेलं पत्र फडणवीसांनी वाचावं, राहुल गांधी हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.

Comments are closed.