Last Updated on December 9, 2022 by Jyoti S.
New Delhi : गुजरातमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली(New Delhi), ता. स्वातंत्र्याच्या ८ अमृतकाळाकडून शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आम्हाला युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचा आहे. असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी आज व्यक्त केला आहे . गुजरातच्या जनतेने तर त्यांच्या विजयाच्या विक्रमाचाही विक्रम केला व नरेंद्रचा विक्रम भूपेंद्रने मोडला असे त्यांनी नमूद केले आहे . भाजप विजय मिळाला तेथे भाजपची मतांची लक्षणीयरित्या वाढलेली टक्केवारी हीच भाजपवरील प्रेमाची साक्षीदार आहे असे सांगून मोदीनी हिमाचल प्रदेश व दिल्लीच्या पक्षकार्यकत्यांना दिलासा दिला.
मोदींच्या एकहाती नेतृत्वाखालील गुजरातमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपच्या राष्ट्रीय मुख्य संख्येने जमलेल्या मोदी मोदी असा गजर करणान्या कार्यकरयांना मोदींनी संबोधित केले. पक्षाध्यक्ष जे. पी. नावांनी पंतप्रधानांचे स्वागत केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथसिंह व्याप होते.Rivaba Jadeja: Ahooo!!!ऐकलंत का?मी निवडून आले
देशातील महिलावर्गाचे प्रचंड समर्थन भाजपला मिळते कारण स्वातंत्र्यानंतर प्रथम पक्ष महिलांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. देशात ७० वर्षांत कोणत्याही सरकारने राबविल्या नव्हत्या एवढ्या महिला केंद्रित योजना फक्त भाजपने राबविल्या आहेत. भाजपख्या प्रत्येक मोठ्या योजनेचे प्राणतत्त्व ‘महिला सशक्तीकरण’ हाच आहे. त्यामुळे आज भाजपला महिलांची सर्वाधिक मतेच नव्हे तर त्यांचा आशीर्वादही मिळत आहे.” असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, जनसंघापासून पाच पाच पिढयांच्या तपश्चर्येतून निर्माण झालेल्या भाजपचे हे यश लाखो समर्पित कार्यकत्यांच्या जीवनभराच्या त्यागाचे फळ आहे. भाजपने तर आपल्या राजकीय प्रवासात आदर्श तसेच मूल्यांवर ठाम राहण्याचे व्रत कायम ठेवले. शौचालय, पाणी, वीज यासारखे प्रत्येक काम मोठ्या ‘लक्ष्या’च्या प्राप्तीचे माध्यम बनते.” यांवर ठाम राहण्याचे गुजरातेत रिंगणात उतरलेल्या ‘आप’चा नामोल्लेख न करता मोदी कडाडले की, जे स्वतःला तटस्थ म्हणवतात ते निवडणुकीमध्ये आता लोक कसेकसे रंग बदलतात, कसे खेळ खेळतात हे देशाला समजू लागले आहे. उत्तराखंड, गुजरातमध्ये किती लोकांची अनामत रक्कम ते म्हणाले. जप्त झाली याची काही चर्चा होत नाही.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
लोकांनी हे ओळखावे की हेही ठेकेदार आहेत.राजकारणात सेवाभावाने एखादा मुख्यमंत्री काम करतो तो त्याचा अपराध ठरतो, हे काय दिवस आलेत? या ठेकेदारांचा ‘तराजू’च वेगळा आहे असेही त्यांनी सांगितले. “या विजयानंतर आता आम्हाला सहनशक्ती वाढवावी लागेल. कारण विरोधक हे भाजपचा हा विजय बघू शकणार नाहीत. सेवाभाव, मोदी म्हणाले कि समर्पणाच्याच रस्त्याने भाजपला पुढे न्यायाचे आहे.

जे. पी. नड्डा म्हणाले, “मोदींच्या नेतृत्वाखालील ‘विकासवादा ‘ला मिळालेला हा विजय अविस्मरणीय आहे. भाजपला गुजरातमध्ये ५२.५ टक्के मते मिळाली. घराणेशाही व निष्क्रियता ही वैशिष्ट्ये असलेल्या काँग्रेसची घसरण झाली. गुजरातचा अपमान करण्यासाठी आलेल्या नव्या पक्षाच्या नेत्याने आधीच लेखी भविष्यवाणी सुद्धा केली होती. मात्र जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या या पक्षाच्या खोटारड्या नेत्याने देशाची माफी मागावी.
नड्डा यांच्या गृहराज्यात, हिमाचल प्रदेशातही भाजपचा पराभव झाला. मात्र आता भाजपचा मतटक्का खूप वाढला हे उल्लेखनीय आहे असे सांगताना नड्डा म्हणाले की दिल्लीतही भाजप कार्यकत्यांनी प्रचंड मेहनत केलेली होती. . त्याच वेळी दिल्लीच्या सरकारने महापालिकेचे ७२० कोटी आणि शिक्षणासाठीचे ४५० कोटी व अन्य कोट्यवधींची देणी थकवलेली होती . .
नवी दिल्ली (New Delhi): निवडणूक निकालानंतर गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथसिंह, पक्षाध्यक्ष जे. पी. त्यावेळी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.
मोदी म्हणाले
• मतदारांना ‘शॉर्टकट’चे राजकारण नको आहे.
• भाजपला मिळालेला जनादेश हा भारताच्या युवकांच्या तरुण विचारांचे प्रकटीकरण, विकासाला कौल, गरीब, दलित, शोषित आदिवासींचे करण यासाठी आहे. देशाच्या विकासासाठी कठोरात कठोर निर्णय घेण्याची हिंमत फक्त भाजमध्ये आहे.
• या दोन्ही राज्यांमधील एकाही मतदान केंद्रांवर फेरमतदानाची वेळ आलेली नाही.
• हिमाचल प्रदेशात अवघ्या एकाच टक्क्याने भाजपचा पराभव झाला आहे तेव्हा ते म्हणतात याचा अर्थ जनतेनेही भाजपला विजयी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले.
• दिल्ली महापालिकेत जनतेबरोबर धोका गुजरातमध्ये यंदा एक टक्का मतदार असे होते ज्यांनी प्रथमच मतदान केले व त्यांनी भाजपशिवाय कोणाची पाहिलेली नव्हती म्हणजेच देशाच्या युवकांना विकासवादी प्रतिबद्ध राजकारण याबद्दल ओढ आहे.