
Last Updated on October 3, 2023 by Jyoti Shinde
Nitin gadkari
नाशिक : हवेत बस आणि कार उडवण्याचे स्वप्न दाखवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा जनतेला मोठे स्वप्न दाखवले आहे. वायू प्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. Nitin gadkari petrol pump news
आजकाल खूप प्रदूषण होत आहे ते रोखण्यासाठी आता आपले सरकार नवीन धोरणे आणत आहे
असा दिवस येईल जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेल पंप नसतील, अशी आशा गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केली.Nitin gadkari petrol pump news
‘डेटॉल बनेगा स्वास्थ्य इंडिया सीझन 10’ या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी(Nitin gadkari) म्हणाले की, आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. असा दिवस येईल जेव्हा पेट्रोल-डिझेल पंप नसतील. त्याऐवजी आमच्याकडे इथेनॉल पंप आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन असतील. प्रणालीद्वारे एलएनजी(LNG) आणि सीएनजीचे(CNG) उत्पादन केले जाईल.
हेही वाचा: Nashik Mobile Blast: नाशिकमध्ये भीषण अपघात, घरी चार्जिंगला लावलेला असताना मोबाईलचा स्फोट