Saturday, March 2

सिन्नर: Sinner

Sinner News in Marathi : सिन्नर विषयक बातम्या (Sinner News) सिन्नर ताज्या मराठी बातम्या (Sinner Latest News) सिन्नर लेटेस्ट बातम्या.

Trigger to of crop insurance: ४३ तालुके दुष्काळी; हेक्टरी साडेआठ ते साडेबावीस हजारांची मदत
आर्थिक : Financial, कृषी: AGRICULTURE, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Trigger to of crop insurance: ४३ तालुके दुष्काळी; हेक्टरी साडेआठ ते साडेबावीस हजारांची मदत

Trigger to of crop insuranceट्रिगर-टू लागू झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट नाशिक : सिन्नर तालुक्यासह अनेक तालुक्यांना पावसाने दांडी मारल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक फटका बसलेला आहे. यासाठीच आता शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू करून राज्यातील ४३ तालुके दुष्काळी ठरविलेले आहे. त्यात मालेगाव तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी साडेआठ ते साडेबावीस हजार नुकसानभरपाई मिळू शकते. यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षाही खूपच कमी पाऊस झालेला आहे.यामध्ये तीन पेक्षा अधिक आठवड्याचा खंड, पाण्याचा पातळीत मध्ये घट, तसेच अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षाहि मोठ्या प्रमाणात झालेली घट, चाऱ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झालेला आहे, तसेच पाणीटंचाई अशा सर्व बाबींचा विचार करून दुष्काळासंदर्भातील ट्रिगर-टू लागू करण्यात आलेली आहे. Trigger to o...
Onion Subsidy To Sinner: सिन्नरला कांद्याचे 18 कोटींचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात; उन्हाळी कांदा उत्पादकांना मोठा दिलासा
आर्थिक : Financial, कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Onion Subsidy To Sinner: सिन्नरला कांद्याचे 18 कोटींचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात; उन्हाळी कांदा उत्पादकांना मोठा दिलासा

Onion Subsidy To Sinner  नाशिक : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदानासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत अर्ज केलेल्या सिन्नर येथील 7303 शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, कांद्यासाठी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव बाजार समिती प्रशासनाकडून नाशिकच्या जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला आहे. कांद्याचे भाव अनपेक्षितपणे घसरल्यानंतर राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो रु. प्रति शेतकरी 350 ते 200 क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन आदेशानुसार ७/१२ मार्गावरील कांदा पिकाची नोंद खरीप व रब्बी अशी ग्राह्य धरण्यात यावी, असे सुचवण्यात आले आहे. खरेतर, खरीप, रब्बी एकत्रित कांदा अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकरी उन्हाळी कांदा पिकवतात.Onion...
Sinner Crime news : आरोपीच्या घरासमोरच रचली मृतांची चिता; नाशिकमध्ये खळबळ
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, सिन्नर: Sinner

Sinner Crime news : आरोपीच्या घरासमोरच रचली मृतांची चिता; नाशिकमध्ये खळबळ

Sinner Crime news Sinner Crime news: नाशिक जिल्यातील इगतपुरी तालुक्यातील आई-वडिलांसमोर मुलीचे अपहरण झाल्यानंतर हताश दाम्पत्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. नाशिक : सिन्नर तालुक्यातील इगतपुरी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डोळ्यांसमोर मुलीचे अपहरण झाल्याने हताश झालेल्या पालकांनी रेल्वेखाली आत्महत्या करून आपले प्राण सोडले. मात्र, मृत दाम्पत्यावर मुलीच्या घरच्यांनी अपहरणकर्त्याच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आल्याने सिन्नर तालुक्यातील इगतपुरीत खळबळ उडाली आहे. Sinner Crime news हेही वाचा: Disadvantages of eating curd : लक्ष द्या! तुम्ही पण रोज दही खाता का? त्यामुळे ही चूक तुमच्यासाठी घातक ठरू शकते. हायलाईटस Sinner Crime newsकाय प्रकरण आहे...
Sinner news : खुशखबर!!! सिन्नर मध्ये सर्व प्रथम टु-व्हिलर वाहानाचे मोफत इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग स्टेशन 24 तास सेवा सुरु
आर्थिक : Financial, सिन्नर: Sinner

Sinner news : खुशखबर!!! सिन्नर मध्ये सर्व प्रथम टु-व्हिलर वाहानाचे मोफत इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग स्टेशन 24 तास सेवा सुरु

Sinner news थोडं पण महत्वाचं Sinner news श्री.सुनील पन्हाळे यांचे Ather Grid या कंपनीचे सर्व प्रथम टु-व्हिलर वाहानाचे मोफत इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग स्टेशन सुरु आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. सहकार्य- योगेश काळे(डेप्युटी इंजिनियर,नाशिक) सुनील उगले - (सहाय्यक अभियंता,सिन्नर) पत्ता - विजय नगर सिन्नर ओम सुनील पन्हाळे यांच्या संक्लपनेतून पर्यावरण वाचवण्याचा दृष्टीने सध्या प्रत्येक ठिकाणी प्रदूषण वाढत चालले आहे प्रत्येकाच्या पाठीमागे घाई चालू आहे इंधन वेळेत मिळत नाही इंधन महाग होत आहे पेट्रोल असो वा डिझेल उभ राहून देखील पटकन मिळत नाही निसर्गाचा, नागरिकांचा आणि गडीस्वारांचा समतोल साधणे हे ध्येय लक्षात ठेऊन ओम सुनिल पन्हाळे यांनी आपल्या घराजवळ इलेक्ट्रिक(Sinner news) फा...
sinner News : कानडी मळ्यातून घरासमोर खेळत असलेली दोन भावंडे बेपत्ता
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, सिन्नर: Sinner

sinner News : कानडी मळ्यातून घरासमोर खेळत असलेली दोन भावंडे बेपत्ता

sinner News थोडं पण धक्कादायक!!sinner News सिन्नर (जिल्हा नाशिक) : दोन शाळकरी मुले बुधवारी (१५) दुपारी एकच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली. रोहन सदाशिव गुंजाळ (12), आकाश सदाशिव गुंजाळ (11) अशी बेपत्ता झालेल्या भावंडांची नावे आहेत. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात काल (16) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (siblings who were playing in front of house went missing from Kannadi farm nashik news)सरला सदाशिव गुंजाळ (३५) नि. कंदी माला आणि तिचा नवरा मजूर म्हणून काम करतात आणि त्यांना दोन मुले आहेत, रोहन, 12, आणि आकाश, 11. बुधवारी दुपारी ही मुले शाळेतून आली असता त्यांच्या घरासमोर खेळत होती. मात्र, काही वेळाने दोन्ही मुले तेथून गायब झाली. सरला आणि सदाशिव यां...
Nashik accident Updates : नाशिकमधील भीषण अपघात, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली.
अपघात : Accident, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Nashik accident Updates : नाशिकमधील भीषण अपघात, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली.

Nashik accident Updates: नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. Nashik accident Updates: नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.सिन्नर(Sinner) तालुक्यातील वावी-पाथरे(Vavi pathare) परिसरातील घटना!! ? ???व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.???? सिन्नर(Sinner) तालुक्यातील वावी-पाथरे(Vavi pathare) परिसरातील घटना!! नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. सिन्नर(Sinner) तालुक्यातील वावी-पाथरे(Vavi pathare) परिसरात ट्रक आणि खासगी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात दोन पुरुष, सहा महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. या अ...
Sinnar Nagar Parishad: सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गळती
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinnar Nagar Parishad: सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गळती

Sinnar Nagar Parishad: सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गळतीपश्चिम भागात मुख्य जलवाहिनी अनेकदा फुटण्याचे प्रकार सिन्नर(Sinnar Nagar Parishad) : कडवा धरणातून करण्यात •आलेल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास शुक्रवारी घडला. पहाटेच्या सुमारास विद्युत जलपंप बंद करण्यात आले. मात्र तोपर्यंत हजारों लिटर पाण्याचा अपव्यय झाला होता. त्यात शेतकऱ्यांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. कडवा धरणातून सिन्नर शहर व उपनगरांसाठी पाणीयोजना राबविण्यात आली आहे.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला शिवडे शिवारात संजय बोऱ्हाडे यांच्या शेताजवळ एअर वॉलला गळती लागली. त्यामुळे बो-हाडे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात साचले. सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते उत्तम हारक यांनी पाणीपुरवठा अभियंता हेमलता दे...
Sinner Taluka Leopards: सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर,अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Taluka Leopards: सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर,अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन

Sinner Taluka Leopards: सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर,अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शनपाळीव प्राण्यांवर हल्लाआणखी एका बिबट्याचा वावर सिन्नर (Sinner Taluka Leopards): तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. फुलेनगर (माळवाडी) येथील बिबट्या जेरबंद केल्यानंतर चौथ्या दिवशीच मिरगाव शिवारातही आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. गेल्या महिन्यापासून सदर बिबट्या मिरगाव शिवारात धुमाकूळ घालत होता. अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन होत असल्याने रबी हंगामात शेतीला पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. २ जानेवारी रोजी तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर (माळवाडी) येथे पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. गेल्या महिन्यापासून मिरगाव-पाथरे शिवारातील शिवरस्त्यावर बिबट्या अनेक शेतकऱ्यांना नजरेस पडत होता. मिरगाव शिवारातील ईशान्यश्वर परिसरात रात्र...
Manikrao Kokate Offers: माणिकराव कोकाटे यांना शिंदे-भाजपकडून ऑफर्स
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Manikrao Kokate Offers: माणिकराव कोकाटे यांना शिंदे-भाजपकडून ऑफर्स

?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? Manikrao Kokate Offers: माणिकराव कोकाटे यांना शिंदे-भाजपकडून ऑफर्सबंधूच्या राजकीय विरोधाचा परिणाम नाही नाशिक(Manikrao Kokate Offers) : राज्यातील सध्याचे सरकार चाचपडते आहे. पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळ कार्यरत नाही. पहिली अडीच वर्षे कोरोनामुळे गेली. आता सरकार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या आमदारकीच्या टर्मबाबत मी समाधानी नाही. या मनःस्थितीपर्यंत मी आलो आहे. मला शिंदे गटासह भाजपाकडूनही ऑफर्स आहेत परंतु आता पुन्हा पक्ष बदलायचा नाही, असा निश्चय केल्याचे सिन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. कोकाटे म्हणाले आगामी लोकसभा की विधानसभा निवडणूक लढवायची याबाबत निश्चित असा विचार केलेला नाही परंतु लढायचेच ठरवले तर विधानसभेला प्राधान्य असेल. लोकसभेची जागा...
Deputy Sarpanch Selection : गावचे कारभारी तर ठरले;पण आता पहा सहकारभाऱ्याची निवड,तारीख ठरली!!
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Deputy Sarpanch Selection : गावचे कारभारी तर ठरले;पण आता पहा सहकारभाऱ्याची निवड,तारीख ठरली!!

Deputy Sarpanch Selection : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाचा सोमवारी फैसला Deputy Sarpanch Selection : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाचा सोमवारी फैसला9 जानेवारीला ठरणार उपसरपंच…तर सरपंचाचे मत ठरणार निर्णायकएकूण १९६ निवडणुकांसाठी मतदानसरपंचांच्या कामकाज पुढील आठवड्यापासून नाशिक: ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन सरपंच आणि सदस्य निवडून आलेले आहेत. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी येत्या सोमवारी (दि. २) पहिली सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकायांनी दिले असल्याने येत्या सोमवारी पहिल्या सभेने ग्रामपंचायतीच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. इगतपुरी, नाशिक, निफाड, सिन्नर, ...
Bull market : येथे भरणारं बैल बाजार
आर्थिक : Financial, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Bull market : येथे भरणारं बैल बाजार

Bull market: जिल्ह्यातील बैल बाजार आता पुन्हा गजबजणार पशुपालकांसह व्यापारीवर्गात आनंद Nashik Bull market: जिल्ह्यातील बैल बाजार आता पुन्हा गजबजणार पशुपालकांसह व्यापारीवर्गात आनंदयेथे भरतो बैल बाजार Nashik : मागील दोन महिन्यांपासून नाशिक(Nashik) जिल्ह्यातील घोटी(Ghoti), सिन्नर (sinner)येथील बैल बाजार गोवंशीय जनावरांमध्ये पसरलेल्या लम्पी या चर्मरोगामुळे बंद झाला होता. यामुळे शेतकरी, व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी मंगळवारी काढलेल्या सुधारित आदेशामुळे शेतकरी पशुपालक तसेच व्यापारीवर्गात आनंद पसरला आहे. बैल बाजार भरविण्यास ग्रीन सिग्नल जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नाशिक(Nashik) शहरापासून अवघ्या तीस...
Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर
ताज्या बातम्या : Breaking News, सिन्नर: Sinner

Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर

Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर Sinner industrial progress: पूर्वीपासूनच सिन्नरची ओळख विडी कारखान्याचे गाव म्हणून होती. भिकुसा यमासा क्षत्रिय विडी ही 'सिन्नर विडी' म्हणून राज्यभरात परिचित होती. इतरही विडी उद्योग सिन्नरमध्ये होते आणि आहेत. त्यांचे प्रमाण नगण्य आहे. सिन्नरमध्ये आणि परिसरातील गावांमध्ये या उद्योगाने लोकांना चांगला रोजगार मिळवून दिला. समुद्रसपाटीपासून २,१०० फूट उंचीवर वसलेल्या व घाट चढून याव्या लागणाऱ्या सिन्नरची पाणीटंचाई' हीच ओळख. सहामाही शेती, शेतमजुरी आणि विड्या बांधून मिळणारा तुटपुंजा रोजगार. ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? (Sinner industrial progress)या दुष्टचक्रात तालुका अडकलेला. मात्र, ऐशीच्या दशकात तालुक्याने ...
Sinner Igatpuri: सिन्नर, इगतपुरीसह त्र्यंबक तालुक्यात वनविभागाची कामगिरी; एकाच दिवशी तीन बिबटे जेरबंद
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Igatpuri: सिन्नर, इगतपुरीसह त्र्यंबक तालुक्यात वनविभागाची कामगिरी; एकाच दिवशी तीन बिबटे जेरबंद

Sinner Igatpuri: सिन्नर, इगतपुरीसह त्र्यंबक तालुक्यात वनविभागाची कामगिरी; एकाच दिवशी तीन बिबटे जेरबंद (Sinner Igatpuri)इगतपुरी येथील तळेगाव शिवारातील कपारेश्वर महादेव येथे डोंगराजवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना सोमवारी (दि.२) सकाळी ८ सुमारास बिबट्याचे दर्शन घडले याची माहिती तत्काळ नवभा आल्यानंतर कळविण्यात वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला जाळ्यात अडकवत जेरबंद केले. दरम्यान, सदर बिबट्या आठ ते नऊ वर्षांचा नऊ वर्षांचा असून त्याला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सोमवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या बाळा चौधरी, तानाजी चौधरी, तानाजी रायकर, रामदास चौधरी, रमेश वाघ, विठ्ठल मेंगाळ या बिबट्याचा नागरिकांना मुक्त संचार बघायला मिळाला. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात गर्दी व्हायला सुरुवात झाली तर र परिसर...
Sinner Duber: २५ वर्षांनंतर जमले माजी विद्यार्थी; आठवणींना उजाळा
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Duber: २५ वर्षांनंतर जमले माजी विद्यार्थी; आठवणींना उजाळा

Sinner Duber: २५ वर्षांनंतर जमले माजी विद्यार्थी; आठवणींना उजाळा ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर(Sinner Duber) : तालुक्यातील डुबेरे येथील जनता विद्यालयाच्या दहावीतील १९९६- ९७ सालच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शालेय आठवणींना उजाळा दिला. २५ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्रित आले होते. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. त्यावर मेळाव्याची तयारी करण्यात आली. मेळाव्यास क्रीडा शिक्षक एस. एन. म्हाळणकर, शरद रत्नाकर, सी. एच. दातीर, जगन्नाथ कुन्हे, एस. डी. पवार, सी. पी. मोरे, मधुकर कणसे, बी. एम. वारुंगसे, के. डब्ल्यू सोनवणे, रामदास छल्लारे, मंगला छल्लारे, बी. एम. पवार, आर. के. लोहार, देशमुख, नंदिनी काजळे, दगू गीते, हरिश्चंद्र ताजनपुरे, एस. के. वारुंगसे आदी गुरुजन उपस्थ...
Sinner Sonewadi: विहिरीतील जलपंप चोरणाऱ्यास अटक
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Sonewadi: विहिरीतील जलपंप चोरणाऱ्यास अटक

Sinner Sonewadi: विहिरीतील जलपंप चोरणाऱ्यास अटक ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर(Sinner Sonewadi) : तालुक्यातील सोनेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील जलपंप चोरीप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. केशव दौलत रावले (४५) यांची शेत गट नंबर ९८ मध्ये विहीर आहे. संशयित आरोपी भारत कडाळ (३२) यांनी दुपारच्या वेळी विहिरीतील तीन अश्वशक्तीचा जलपंप चोरून नेला. रावले यांनी वावी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कडाळ यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर करत आहेत. हेही वाचा: Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू ...
Sinner kokate : कोकाटे खरे बोलले?काय ते बघा!!
राजकीय: Political, सिन्नर: Sinner

Sinner kokate : कोकाटे खरे बोलले?काय ते बघा!!

Sinner kokate : कोकाटे खरे बोलले? Sinner kokate : लोकप्रतिनिधींना(People's representatives) त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडून ते हक्काने सरकारकडून सोडवून घेण्याचे माध्यम म्हणजे विधीमंडळाचे अधिवेशन असते. सत्ताधारी असले तर विरोधी पक्षावर टीका करायची व विरोधी पक्षात असले तर सरकारला धारेवर धरण्याचे माध्यम म्हणूनही अधिवेशन महत्त्वाचे असते. एरव्ही लोकप्रतिनिधी असूनही सरकारी अधिकारी जुमानत नाहीत तर त्यांच्या विरुद्ध तक्रारी करण्याचे हक्काचे व्यासपीठ अधिवेशन असते. मात्र, या उलट सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे मत आहे. आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता नको त्या गोष्टींवर चर्चा केली जाते. परिणामी, मतदार(Sinner kokate) संघातील प्रश्न तसेच पडून राहतात. त्यामुळे अधिवेशनात बसण्यापेक्षा मतदार संघात...
Sinner Namdev Kotwal: एक सदस्यीय प्र. पद्धत लागू करावी
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Namdev Kotwal: एक सदस्यीय प्र. पद्धत लागू करावी

Sinner Namdev Kotwal: एक सदस्यीय प्र. पद्धत लागू करावी ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजण्यापूर्वी आगामी महापालिका व नगरपालिका निवडणुकीचा प्रस्ताव अनुक्रमे चार सदस्यीय व त्रिसदस्यीय करण्याचा प्रस्ताव शिंदे फडणवीस सरकारकडून आणणार असल्याचे समजते आहे. मात्र, होऊ घातलेल्या महापालिका व नगरपालिका निवडणुकात एक सदस्यीय प्रभाग पद्धत ही नागरिकांच्या हिताची असून तिचा अवलंब करावा. बहुसदस्यीय पद्धत ही घटनाबाह्य असून जुनीच एकसदस्यीय पद्धती अंमलात आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत केली आहे.. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे संबंधित विभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्या सदस्यांकडे जायचे असा प्रश्न निर्माण ...
Sinner Thangaon: ठाणगावच्या विद्यार्थ्यांची ‘टेक फेस्ट’ला भेट
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Thangaon: ठाणगावच्या विद्यार्थ्यांची ‘टेक फेस्ट’ला भेट

Sinner Thangaon: ठाणगावच्या विद्यार्थ्यांची 'टेक फेस्ट'ला भेट ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर(Sinner Thangaon) : ठाणगाव येथील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील आयआयटी बॉम्बेच्या प्रांगणात भरलेल्या आंतरराष्ट्रीय टेक फेस्ट' फेस्टिव्हलला नुकतीच भेट दिली.वर्षातून एकदा होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये आयआयटीच्या जगातील असंख्य देशातील विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध प्रकल्प सादर केले होते. वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. इस्रोचे डायरेक्टर चंद्रशेखरन यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी संवाद साधला. आयआयटी मुंबईच्या ऐरोस्पेस डिपार्टमेंटचे विशाल कर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना आयआयटी विषयी माहिती सांगितली. जिद्द असेल तर अगदी दुर्गम खेड्यातील विद्यार्थी सुद्धा करिअर करू शकतो. फक्त स्वप्न हवेत व ते पूर्ण करण्यासाठी केवळ काही वर्षे कसून अभ्य...
Breaking News sinner  : कोकाटे, हिरे, आहेर, दराडे बंधूंना धक्का
ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political, सिन्नर: Sinner

Breaking News sinner : कोकाटे, हिरे, आहेर, दराडे बंधूंना धक्का

Breaking News sinner : मजूर फेडरेशन निवडणूक : भुजबळ, कोतवाल, वाजे यांनी राखले वर्चस्व Breaking News sinner : नाशिकला जेमतेम हजारांच्या आसपास असलेल्या जिल्हा मजूर फेडरेशनच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत लाखो मतांनी निवडून येणाऱ्या आमदारांच्या समर्थकांना यंदा चांगलेच पाणी पाजले आहे. त्यात सिन्नरचा निकाल जसा माणिकराव कोकाटे यांच्या जिव्हारी लागणारा आहे, तसाच नाशिक तालुक्यातून भाजप आमदार सीमा हिरे यांच्या दिराचा पराभवही तितकाच लाजीरवाणा असाच आहे. कोकाटेंनी आपल्याच भावाच्या विरुद्ध उमेदवाराला ताकद दिली, तर भाजपच्या माजी नगरसेवकाने स्वपक्षाच्या आमदाराच्या नातेवाइकाचा पराभव केल्याची बाब तितकीच महत्त्वाची आहे. भुजबळ यांच्या विरोधात येवल्यात दंड थोपटणारे दराडे आमदार द्वयींना मतदारांनी धोबीपछाड दिली आहे. आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा जिल...
Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर(Sinner Dodi) : तालुक्यातील दोडी शिवारात शौचास गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घटना घडली. राजेंद्र बबन बर्डे (१७) असे मृत युवकाचे नाव आहे. राजेंद्र हा पहाटे घराजवळील परिसरात शौचास गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध केली. मात्र, अंधार असल्याने त्याचा शोध लागला नाही. सकाळी राजेंद्रच्या बहिणीला गावातील प्राथमिक शाळेच्या आवारातील विहिरीमध्ये त्याची चप्पल पाण्यावर तरंगताना दिसून आली. तिने याबाबत घरी नातेवाइकांना सांगितले असता त्यांनी तत्काळ सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी येत विहिरीत गळ टाकून राजेंद्रला बाहेर काढला. त्यास ...
Sinner Gulvanch: गुळवंच शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Gulvanch: गुळवंच शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार

Sinner Gulvanch: गुळवंच शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर(Sinner Gulvanch) : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने घोड्याचे शिंगरू ठार झाल्याची घटना घडली. गुळवंच शिवारात असलेल्या दगडवाडीत शुक्रवारी रात्री सदर घटना घडली. यात एक वर्षीय घोड्याच्या शिंगराचा बळी गेला. दौलत बाबूराव गुरकुले यांची दगडवाडी शिवारात नाल्यालगत शेती आहे. शेतात चरण्यासाठी त्यांनी घरापासून काही अंतरावर एक वर्ष (1 Yers)वयाचे घोड्याचे शिंगरू बांधलेले होते. रात्री दहा वाजेच्या(10) सुमारास स्थानिक शेतकरी सोपान गुरुकुले हे त्यांच्या विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शेजारच्या शेतात शिंगरू जखमी अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच आरडाओरड करत दौलत गुरुकुले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांना...
Sinner Ujni: शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांचा उपयोग करून बांधला वनराई बंधारा
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Ujni: शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांचा उपयोग करून बांधला वनराई बंधारा

Sinner Ujni: शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांचा उपयोग करून बांधला वनराई बंधारा ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे लोकसहभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त सहभागाने ओढे, नाले यांमधून जे पाण्याचे प्रवाह चालू आहेत, ते अडवून बिगर पावसाळी हंगामासाठी पाण्याचा उपयोग होण्यासाठी तीन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. उजनी परिसरात आजही ओढे ना यांमधून काही प्रमाणात पाण्याचे प्रवाह चालू आहे. हे वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते. त्यासाठी कोंबडी खाद्याच्या रासायनिक खतांच्या किंवा सिमेंटच्या मोकळ्या झालेल्या बॅगमध्ये वाळू व माती भरून पाण्याचा प्रवाह अडविला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडविले जाते. या वनराई बंधारानिर्मितीवेळी ए. के. बागुल मंडळ कृषी अधिकारी, वावी, डी.आर. जोशी कृषी पर्यवेक्षक, वावी, एन....
Sinner Wavi Police: वावी पोलिसांकडून दुचाकी चोरटा जेरबंद
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Wavi Police: वावी पोलिसांकडून दुचाकी चोरटा जेरबंद

Sinner Wavi Police: वावी पोलिसांकडून दुचाकी चोरटा जेरबंद ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? नांदूरशिंगोटे(Sinner Wavi Police) : सिन्नर तालुक्यात तसेच नाशिक शहर, अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या अट्टल चोरट्यांपैकी एका चोरट्याला वावी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर अंधाराचा फायदा घेत दोघे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. सूरज मनोहर कापसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहे. वावी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, चोऱ्यांचे सत्र वाढल्याने सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह पोलिसांनी नांदूरशिंगोटे भागात रात्रीची गस्त वाढविली होती. याच वेळी कोते यांच्यासह पोलिस कर्मचारी भास्कर जाधव, रत्नाकर तांबे हे...
Sinner Cold: सिन्नर थंडीने गारठले
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Cold: सिन्नर थंडीने गारठले

Sinner Cold: सिन्नर थंडीने गारठले ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर(Sinner Cold) / निन्हाळे : ऐन हिवाळ्यात गायब झालेली थंडी आता पुन्हा अवतरली आहे. या थंडीचा आता कडाका अचानक वाढल्याने सर्वांना हुडहुडी भरली आहे. घरात अडगळीत पडलेले उबदार कपडे बाहेर निघाले आहेत. तसेच थंडीअभावी पिवळे पडत •असलेला गहू, हरभऱ्याचे पीक थंडीच्या कडाक्याने बहरल्याचे चित्र असून, रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. थंडीचे जोरदार आगमन झाल्याने हिवाळा जाणवू लागला आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामध्ये डिसेंबर महिना अर्धा महिना संपला. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवडे फारशी थंडी नव्हती. मात्र, या आठवड्यात सोमवारपासून थंडीमध्ये वाढ झाली आहे. पहाटेच्या वेळी थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे. हवामान खात्याने ही या आठवड्यात थंडी वाढणार असल्याची शक्यता...
Sinnar Nagar Parishad: दीनदयाल अंत्योदय योजनेतून लाभ,विविध योजनांतून १२ बचतगटांसह १८ वैयक्तिक व्यावसायिकांना कर्जमंजुरी
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinnar Nagar Parishad: दीनदयाल अंत्योदय योजनेतून लाभ,विविध योजनांतून १२ बचतगटांसह १८ वैयक्तिक व्यावसायिकांना कर्जमंजुरी

Sinnar Nagar Parishad: दीनदयाल अंत्योदय योजनेतून लाभ,विविध योजनांतून १२ बचतगटांसह १८ वैयक्तिक व्यावसायिकांना कर्जमंजुरी ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर(Sinnar Nagar Parishad) : कोरोनानंतर फेरीवाले व उद्योग व्यावसायिकांना कर्ज मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांतून १८ वैयक्तिक व्यावसायिकांसह १२ बचतगटांना कर्जमंजुरी देण्यात आली. सिन्नर नगर परिषद कार्यालयात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी संजय केदार यांचे मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. त्यात सदर कर्जमंजुरी देण्यात आली. शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, बैंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक विश्वनाथ चक्रवर्ती, बँक ऑफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक मंगेश कुलकर्णी, युनियन बँक आॅफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक अमोल अमृतकर आ...
Sinner Dubere: डुबेरे येथे राष्ट्रीय गणितदिनी प्रतिमापूजन
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Dubere: डुबेरे येथे राष्ट्रीय गणितदिनी प्रतिमापूजन

Sinner Dubere: सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील : जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रख्यात गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? Sinner Dubere: कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य किशोर जाधव होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक अशोक हिंगे, गणित विषयाचे ज्येष्ठ शिक्षक एकनाथ खैरनार, सोमनाथ पगार, डोंगरसिंग रबडे, बाळासाहेब वारुंगसे, कचेश्वर शिंदे, टी. के. बहिरम, सुषमा थोरात, डी. एच. जाधव, सोमनाथ गिरी, अरुण डावरे, रेखा खंडिझोड, अनंता पानसरे, शालेय पंतप्रधान आदित्य माळी, उपपंतप्रधान कोमल माळी आदींसह शालेय मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन(Srinivas Ramanujan) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षका...
Sinner Manegaon: मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची गरज : कोकाटे
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Manegaon: मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची गरज : कोकाटे

Sinner Manegaon: मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची गरज : कोकाटे ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर(Sinner Manegaon) : तालुक्यातील मनेगाव परिसराची कमी दाबाने व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यातून कायमची सुटका करण्यासाठी मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. सिन्नर तालुक्याच्या दक्षिण भागातील मनेगावसह धोंडवीरनगर, रामनगर, कुंदेवाडी, पाटोळे, आटकवडे, डुबेरे, डुबेरवाडी, लोणारवाडी, भाटवाडी व ढोकी यासर्व गावांतील शेती ग्राहक संख्या ३९५०, घरगुती ग्राहक संख्या ४९०० व औद्योगिक ग्राहक संख्या १५० अशा एकूण ९ हजार ग्राहकांना सिन्नर येथील १३२ केव्ही उपकेंद्रांतून वीजपुरवठा केला जात असल्याचे आमदार कोकाटे यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दि...
Sinner: बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुखपदी शिंदे
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner: बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुखपदी शिंदे

Sinner: बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुखपदी शिंदे ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर(Sinner) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सिन्नर तालुका प्रमुखपदी शरद तुकाराम शिंदे यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख जयंत, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, आमदार सुहास कांदे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी वरिष्ठांशी व सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ते यांच्याशी सल्लामसलत करून व मत जाणून शरद शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्ष सिन्नर तालुकाप्रमुख पदाचे पत्र देत पक्षवाढीची जबाबदारी दिली. यावेळेस कामगार सेनेचे योगेश घोसाळकर सुदाम पाटील शिंदे, बाळासाहेब शिंदे,संदीप लोंढे, शिवाजी गुंजाळ, गोपाळराव गायकर, उत्तम लोंढे, नीलेश चव्हाण, हिरामण जाधव, बबन बातमीने, शंकरराव आव...
Sinner Mendhi Accident : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Mendhi Accident : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Sinner Mendhi Accident: वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर : तालुक्यातील मेंढी शिवारात अज्ञात चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवम भानुदास कापुरे (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.शिवम आपली दुचाकी (क्र. एम. एच. १५ / जी. एच. ८४२२) ने सोमठाणे येथून मेंढीकडे येत असताना मेंढी शिवारातील सुकदेव गिते यांच्या वस्तीजवळ समोरून आलेल्या अज्ञात चारचाकीने त्याच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाला. त्यामुळे शिवम रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हातापायास व डोक्यास गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी मदत करत त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा: Sinner Princi...
Sinner Principal Bhabad:  महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये आत्मसात करावीत : प्राचार्य भाबड
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Sinner Principal Bhabad: महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये आत्मसात करावीत : प्राचार्य भाबड

Sinner Principal Bhabad: महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये आत्मसात करावीत : प्राचार्य भाबड ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? सिन्नर (Sinner Principal Bhabad): आजूबाजूच्या वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये स्वतःहून प्राप्त करणे गरजेचे असल्याचे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. बी. भाबड यांनी व्यक्त केले.दोडी येथील कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्याथी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'निर्भय कन्या अभियान' अंतर्गत दोन दिवसीय महिला स्वसंरक्षण व प्रशिक्षण कार्यशाळेप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. महिलांनी संकटांना न घाबरता आत्मविश्वासाने व खंबीरपणे तोंड देणे ही काळाची गरज आहे. महिलांनी जीवनात सहवास निवडताना दक्षता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. मुलींनी...