Monday, February 26

Nashik Grampanchayat Election 2022: तुमच्या गावचा सरपंच कोण? कोणत्या पक्षाने मारली बाजी पहा एका क्लिक वर

Last Updated on December 20, 2022 by Taluka Post

Nashik Grampanchayat Election 2022: तुमच्या गावचा सरपंच कोण? कोणत्या पक्षाने मारली बाजी पहा एका क्लिक वर

Nashik Grampanchayat Election 2022: नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) 188 ग्रामपंचायतींपैकी सात पैकी तीन तालुक्यातील निकाल जाहीर झाला असून नाशिक तालुका, सिन्नर(Sinner), इगतपुरी तालुक्यात महाआघाडीचे वर्चस्व दिसून आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप(BJP) शिंदे गटाला समाधान मानावे लागले आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक घोषित होत असून आतापर्यत ग्रामपंचायतींचा निकाल (Gram panchayat Election Result) हाती आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात भाजपाची सरशी असून त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे(NCP)घड्याळ सुसाट आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना (Shivsena), शिंदे गट, काँग्रेस(Congress) असल्याचे चित्र आहे.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

सिन्नर तालुका सरपंच:

आशापुर, सुलोचना सीताराम पालवे, कृष्ण नगर डुबेरवाडी, दत्तू गोफणे (वाजे गट / उद्धव सेना) कीर्तागंळी कुसुम शांताराम चव्हाणके (कोकाटे गट/ राष्ट्रवादी), कारवाडी रूपाली निलेश जाधव ( वाजे गट / उद्धव सेना ), शास्त्रीनगर जयश्री – सदाशिव लोणारे (वाजे गट / उद्धवसेना), नांदूर शिंगोटे – शोभा दीपक बरके ( वाजे गट / उद्धव सेना), पाटपिंपरी – नंदा रमेश गायकवाड (कोकाटे गट / राष्ट्रवादी), शहा – संभाजी जाधव ( कोकाटे गट / राष्ट्रवादी), सायाळे विकास – नामदेव शिवाजी शिंदे (वाजे गट / उद्धव सेना ), उजनी – निवृत्ती लहानु सापनर ( कोकाटे गट / राष्ट्रवादी), वडगाव पिंगळा शेवंताबाई मुठाळ (वाजे गट / उद्धव सेना).

इगतपुरी तालुका सरपंच

मंगला चंद्रकांत गतीर (मुंढेगाव – ठाकरे सुनीता काशिनाथ कोर (वासाळी-राष्ट्रवादी)

नाशिक तालुका सरपंच

किरण कोरडे ( गिरणारे, शिंदे गट), कचरू वागळे (महिरावणी शिंदे गट), मालती डहाळे (गणेशगाव ठाकरे गट), रवींद्र निंबेकर (तळेगाव ठाकरे गट), अगस्ति फडोळ (यशवंतनगर भाजप), शरद मांडे (बेलगावढगा अपक्ष),

कविता जगताप ( सामनगाव ठाकरे गट), पार्वता पिंपळके (देवरगाव काँग्रेस), प्रिया पेखळे (ओढा ठाकरे गट), लेखा कळाले (लाडची – अपक्ष), एकनाथ बेकर (दुडगाव-ठाकरे गट), अरुण दुगिंग(बेलगावढगा अपक्ष),

हेही वाचा: New Delhi : युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचाय!

Comments are closed.