Sinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्या

Last Updated on December 15, 2022 by Jyoti S.

Sinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्या

Sinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्या

Sinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्या. त्या प्रसंगी सिमंतिनी ताई कोकाटे उपस्थित होत्या. शाळेच्या विविध अडचणी व मागण्यांवरही चर्चा झाली व सिमंतिनी ताई कोकाटे यांनी आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब ह्यांच्याशी देखील व्हिडीओ कॉल द्वारे संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याची माहिती करुन दिली.

आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

साहेबांनी देखील शाळेच्या नव्या इमारतीसाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. ह्या वेळी शाळेत लोक सहभागातून नवं वाचनालय सुरु करण्यात आले आहे. या नवं वाचनालयाचे उदघाटन सिमंतिनी ताई कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.उदघाटनाच्या वेळी गावातील ग्रामस्त तसेच गावचे शिक्षक आदी मान्यवर उपस्तित होते. Horizon Academy Sinner: क्रीडा स्पर्धेत होरायझन ॲकॅडमीचे यश

यावेळी सीमंतीनि ताई म्हणाल्या कि मला येथील शालेय कमिटी, शिक्षक तसेच ग्रामस्त यांचे उल्लखनिय सहभाग शाळेच्या विकासासाठी दिसून आलाय याचा आनंद होत आहे असे सांगून त्यांनी सगळ्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

Comments are closed.