Tuesday, February 27

Sinner news : खुशखबर!!! सिन्नर मध्ये सर्व प्रथम टु-व्हिलर वाहानाचे मोफत इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग स्टेशन 24 तास सेवा सुरु

Last Updated on April 24, 2023 by Jyoti S.

Sinner news

थोडं पण महत्वाचं

श्री.सुनील पन्हाळे यांचे Ather Grid या कंपनीचे सर्व प्रथम टु-व्हिलर वाहानाचे मोफत इलेक्ट्रिक फास्ट चार्जिंग स्टेशन सुरु

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

सहकार्य– योगेश काळे(डेप्युटी इंजिनियर,नाशिक)

सुनील उगले – (सहाय्यक अभियंता,सिन्नर)


पत्ता – विजय नगर सिन्नर

ओम सुनील पन्हाळे यांच्या संक्लपनेतून पर्यावरण वाचवण्याचा दृष्टीने सध्या प्रत्येक ठिकाणी प्रदूषण वाढत चालले आहे प्रत्येकाच्या पाठीमागे घाई चालू आहे इंधन वेळेत मिळत नाही इंधन महाग होत आहे पेट्रोल असो वा डिझेल उभ राहून देखील पटकन मिळत नाही निसर्गाचा, नागरिकांचा आणि गडीस्वारांचा समतोल साधणे हे ध्येय लक्षात ठेऊन ओम सुनिल पन्हाळे यांनी आपल्या घराजवळ इलेक्ट्रिक(Sinner news) फास्ट चार्जिंग स्टेशन मोफत सुरू केले आहे (फक्त 2 व्हीलर साठी)

हेही वाचा: Ration Card Update : शिधापत्रिकाधारकांसाठी खूशखबर! आता हे सर्व तुम्हाला घरबसल्या मिळेल! कस ते पहा

तरी येथे आपली गाडी येऊन चार्ज करावी ही चार्जिंग ची सेवा 24 तास उपलब्ध आहे सदर मशीन ather कंपनीचे आहे. मशीन उद्घाटन प्रसंगी सुनील पन्हाळे, राजेंद्र चौधरी, विशाल पन्हाळे, अनिकेत पन्हाळे,जय पन्हाळे, श्रेयस पन्हाळे, सात्विक व्यवहारे, प्रतिक पन्हाळे यांची उपस्थिती होती.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

ओम सुनिल पन्हाळे,सिन्नर

कॉन्टॅक्ट नंबर : 9579895520

हेही वाचा: LPG Gas Cylinder New Rules : या शिधापत्रिका धारकांना मिळणार गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांना सविस्तर वाचा…