सिन्नर: माळेगाव एमआयडीसीत चोरटे सुसाट उद्योजक, कामगारांमध्ये भीती

Last Updated on December 4, 2022 by Taluka Post

सिन्नर, ता.४ : माळेगाव (ता. सिन्नर) औद्योगिक वसाहतीत दिवसा मोबाईल व पैशांची लूट करण्याचे प्रकार वाढत आहे. मागील आठवड्यात या भागात लुटमारीच्या पाच घटना घडल्याने येथील उद्योजक, कामगार • वर्गामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या भागात पोलिसांचा सातत्याने गस्त सुरु करण्याची मागणी येथील वर्गातून होत आहे.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

माळेगाव औद्यागिक वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने छोटे, मोठे कारखाने असून याठिकाणी हजारोच्या संख्येने कामगार काम करत असतात. यापूर्वी या भागात सायंकाळी भुरट्या चोऱ्या होत होत्या. मात्र आता दिवाळीपासून या भागात भरदिवसा कामगार, वाटसरू, प्रवाशी यांना अडवून पैसे, मोबाईल लुटण्याचे प्रकार वाढले आहे. कारखान्यातून कामगार सुटण्याच्या वेळी असे प्रकार घडतात. कामगारास एकटे पाहून लूट केली जाते. असाच एका कंपनीजवळ मोबाईल लुटीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैदही झाला. सिन्नर- नाशिक महामार्गावरील l&T फाटा, जिंदाल फाटा. फाटा, वडझिरे घाट येथे लुटीच्या होणाऱ्या घटनांची संख्या अधिक(जास्त)होती. अ दिवसाही कामगारांना लुटण्याचे प्र घडत असल्याने चिंता वाढली अ दोन वर्षांपूर्वी वसाहतीत पोलिस चौ सुरू झाली. दीड वर्ष पोलिस चौवं आढळून येत. त्यानंतर चौकीला कुलूप दिसून येते. त्यामुळे पोलि चौकी नावालाच उरली आहे.

औद्योगिक वसाहतीत चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. संध्याकाळी पाच नंतर कामगार मोबाईल हिसकावणे, त्यांच्या खिशातून जबरदस्ती पैसे काढून घेणे, मारहाण करणे हे कायमचे होत आहे. पोलिस अधिकाऱ्यां याठिकाणी लक्ष घालून चोरट्यां बंदोबस्त करावा. बबनराव वाजे, सचिव, सीमा