Horizon Academy Sinner: क्रीडा स्पर्धेत होरायझन ॲकॅडमीचे यश

Last Updated on December 13, 2022 by Taluka Post

Horizon Academy Sinner: सिन्नर येथील होरायझन स्कूलमधील विद्यार्थि

सिन्नर ता. ११ क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत येथील होरायझन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादित केले.

आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

सिन्नर येथील होरायझन(Horizon Academy Sinner) स्कूलमधील विद्यार्थिनानी विविध स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल सत्कार करताना प्राचार्य डॉ. निधी मिश्रा व शिक्षकवर्ग.

Horizon Academy Sinner: क्रीडा स्पर्धेत होरायझन ॲकॅडमीचे यश
Source :internet

स्पर्धेत विद्यार्थिनी वैदिक गायकवाड (इयत्ता दहावी) हिने योगासनमध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय पात्रता फेरी गाठली आहे. अनुष्का गोजरे (इयत्ता आठवी) हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. (Horizon Academy Sinner)कावेरी खामकर (इयत्ता नववी) हिने कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवीत विभागीय फेरी गाठली, गोळाफेकमध्येही कावेरी खामकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.तायक्वांदोमध्ये मनोकर्णिका देशमुख व ओमकार कांगणे यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाने त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बुद्धिबळमध्ये सतरा वर्षांच्या आतील मुलीमध्ये शालवी विनर हिने तालुक व जिल्हा स्वरोप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. प्राची पांडे हिने देखो बुद्धिबळात १४ वर्षांच्या खालील मुलमध्ये तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. आदर्श पंडित याने देखील १४ वर्षांच्या आतील मुलांच्या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.सिन्नरचे सायकलपटू ‘एसआर’च्या दिशेने

भगत यांच्यासह मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.(Horizon Academy Sinner)

Comments are closed.