पुण्याच्या रणरागिणीची विक्रमी सायकलस्वारी!

Last Updated on November 22, 2022 by Taluka Post

गुजरात ते अरुणाचल ४ हजार किमी प्रवास १४ दिवसांत

गुवाहाटी पुणे येथील प्रीती मस्के या रणरागिणीने विक्रमी सायकलस्वारी केवळ १४ दिवसांमध्ये गुजरात ते अरुणाचल प्रदेश असा जवळपास4 हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर एकटीने करण्याचा नवा विक्रम नोंदवला. दोन मुलांची आई असलेल्या 45 वर्षीय प्रीती मस्के यांनी कठोर मेहनत व इच्छाशक्तीच्या बळावर या विक्रमाला गवसणी घातली.

गुजरातमधील पाकिस्तानच्या पश्चिम सीमेला लागून असलेल्या कोटेश्वर मंदिरातून 1 नाव्हेंबर रोजी प्रीती यांनी सायकलवरून एकटीने 16 प्रवासाला सुरुवात केली होती. – गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम असा प्रवास करत त्या 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अरुणाचलच्या किबिथू किबिथू येथे दाखल झाल्या. गुजरात ते अरुणाचल अशा 3995 किलोमीटर प्रवासासाठी गेल्या त्यांना 13 दिवस, 19 तास 12 मिनिटांचा वेळ लागला.

‘वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशन’ व गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आमच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे, छायाचित्रे, पुरावे व स्वीकारले असून त्याची शहानिशा रस्त्य केल्यानंतर ते आम्हाला प्रमाणपत्र दिवस देतील, असा दावा या सायकल साय अभियानाचे प्रमुख घनश्याम रघुवंशी किले यांनी केला. या चार हजार किलोमीटर कधी लांबीच्या प्रवासादरम्यान प्रीती मस्के चाल यांना विविध अडचणींचा सामना दिली करावा लागला. विशेषतः आसाम निरो व अरुणाचल प्रदेशातील पर्वतीय साय क्षेत्रात सायकल चालवणे अवघड गेल्याचे प्रीती यांनी प्रसारमाध्यमांशी सांगितले. बिहारच्या दरभंगा सेवा येथे सायकल चालवताना जोरदार वाहत होते.

अरुणाचल प्रदेशातील तेजू एसट आवश्यक गावापासून पुढे सर्वाधिक चढणीचा 0.6 खराब रस्ता होता. काही ठिकाणी बळी शहानिशा रस्त्याचे काम सुरू होते. पहिले दहा दिन प्रमाणपत्र दिवस मी दररोज सरासरी 19 तास सायकल चालवत दिवसाला 350 रघुवंशी किलोमीटर अंतर पार करत होते. मी दर्श मीटर कधी कधी 24 तासदेखील सायकल नाग मस्के चालवली. अशी माहिती मस्के यांनी दर सामना दिली. प्रीती मस्के यांनी 5 वर्षांपूर्वी रस्ते आसाम निरोगी आरोग्यासाठी रिकाम्या वेळेत त्या पर्वतीय सायकल चालवायला सुरुवात केली होती. हेही वाचा :सह्याद्री युवा मंच तालुका क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे कुस्ती स्पर्धा