Saturday, March 2

WPL 2023 : महिला क्रिकेटपटूंनाही आता शाहरुखच्या ‘पठान’चे वेड; भर मैदानातच…

Last Updated on March 10, 2023 by Jyoti S.

WPL 2023

WPL 2023 : महिला क्रिकेटपटूंनाही शाहरुखच्या ‘पठाण’चे वेड; परिसरात…
वुमन्स प्रीमियर लीग सध्या चर्चेत आहे. डब्ल्यूपीएलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डब्ल्यूपीएललाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्रिकेटचा थरार आणि जल्लोष या सर्वसामान्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

महिला खेळाडू ज्याप्रकारे मैदानावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत, त्याचप्रमाणे मैदानाबाहेरही त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

डान्स करताना व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


सध्या सोशल मीडियावर महिला क्रिकेटपटूंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गुजरात जायंट्सने हिने हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला असून तो आता मोठ्या प्रमाणात विरळ होत आहे . या व्हिडिओमध्ये गुजरातचे दिग्गज खेळाडू हार्ले गाला आणि शबनम शकील शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘झूम जो पठाण’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: kharip pik vima vatap : सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी आली ; प्रत्येकी 35 हजार रुपये खात्यात जमा

Comments are closed.