Corn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान
Corn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान
Corn plantingCorn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?उशिरा तयार होणाऱ्या जातीसाठीआंतरमशागत -तणनाशक वापर-
मका पिकाचे खत नियोजन व व्यवस्थापन कसे करावे मका लागवड माहिती sweet corn farming in india पेरणी नियोजन व बियाण्याची निवड कोणती करावी उत्पादन वाढ कशी करावी व होनारा बिनकामी खर्च कसा कमी करावा
जमीन व पेरणीची पद्धत
खरीप हंगाम : १५ जून ते १५ जुलै
रबी हंगाम १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
उन्हाळी : १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
• जमीन - मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली.
• पूर्व मशागत - जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. त्या वेळी २५ गाड्या
• शेणखत प्रति हेक्टरी मिसळावे.
?...