Tag: जलसंपदा विभाग

Jalyukta Shiwar Yojana: जलयुक्त शिवार योजना पुन्हा राबवणार, राज्य मंत्रिमंडळाने घेतले 16 महत्वाचे निर्णय..
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Jalyukta Shiwar Yojana: जलयुक्त शिवार योजना पुन्हा राबवणार, राज्य मंत्रिमंडळाने घेतले 16 महत्वाचे निर्णय..

Jalyukta Shiwar Yojana: जलयुक्त शिवार योजना पुन्हा राबवणार, राज्य मंत्रिमंडळाने घेतले 16 महत्वाचे निर्णय.. ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? Jalyukta Shiwar Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. त्यात भाजप-शिवसेना सरकारच्या काळातील महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार याेजना पुन्हा एकदा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यातील 75 हजार पदांच्या नोकर भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील शाळांना तब्बल 1100 कोटींचं अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ते खालीलप्रमाणे –राज्य मंत्रिमंडळाच्या महत्व...