Tag: मधुमेह

Diabetes health tips : मधुमेहाच्या रुग्णाने नारळ पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या साखर वाढेल की कमी होईल
Uncategorized

Diabetes health tips : मधुमेहाच्या रुग्णाने नारळ पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या साखर वाढेल की कमी होईल

नारळ पाणी(Diabetes health tips) : अनेकांना प्रश्न पडतो की मधुमेहाच्या रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? मधुमेहाच्या रुग्णांनी गोड खाणे टाळावे. कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मात्र, नारळाच्या पाण्याची चव थोडी गोड असल्याने त्याचे सेवन मधुमेहात शक्य आहे का, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. सकाळी सकाळी नारळ पाणी पिण्याचा सल्ला हा दिला जात असतो . कारण नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले असते. काही लोकांना नारळ पाणी पिण्याची शौकीन असते. विशेषतः म्हणजे जेव्हा लोक सुट्टीसाठी समुद्रकिनारी जातात तेव्हा त्या नारळाच्या पाण्याची चव हि वेगळीच अनुभूती आपल्याला देते. हे अतिशय आरोग्यदायी(Diabetes health tips) पेय मानले जाते, त्यात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे अनेक वेळा ...