Tag: aadhar news

Aadhar Card update: आधार कार्डवर 2% व्याजदराने कर्ज खरोखरच उपलब्ध आहे का? सत्य जाणून घ्या
ताज्या बातम्या : Breaking News, सरकारी योजना: Government Schemes

Aadhar Card update: आधार कार्डवर 2% व्याजदराने कर्ज खरोखरच उपलब्ध आहे का? सत्य जाणून घ्या

Aadhar Card update नाशिक: या योजनेद्वारे घेतलेल्या कर्जांपैकी ५० टक्के कर्ज माफ केले जाईल असा दावा या संदेशात करण्यात आला आहे. आधार कार्डवर २% व्याजदराने कर्ज मिळणे खरोखर शक्य आहे का? सत्य जाणून घ्या: असे अनेक संदेश, पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडिया(Social media) प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विविध सरकारी योजनांबद्दल खोटे दावे केले जातात. याद्वारे यूजर्सची वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती घेऊन त्यांची सायबर फसवणूक केली जाते.(Aadhar Card update) दरम्यान, असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रधानमंत्री योजनेंतर्गत आधार कार्डद्वारे २ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळते. मात्र, केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोद्वारे चालवल्या जाणाऱ्या तथ्य तपासणी विभागाने या संद...
Aadhaar Card Update News : आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करू इच्छिता? चला तर मग हा सोपा मार्ग
आर्थिक : Financial, ताज्या बातम्या : Breaking News, मनोरंजन: Entertainment, महाराष्ट्र: Maharashtra

Aadhaar Card Update News : आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करू इच्छिता? चला तर मग हा सोपा मार्ग

Aadhaar Card Update News : केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे. यासोबतच आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. कोणत्याही सरकारी किंवा खासगी ठिकाणी आता नोकरीसाठी सर्वात आधी आपल्या प्रत्येकाचे आधार कार्ड मागितले जात असतेUIDAI म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण दिवसेंदिवस आधार कार्डचे नियम बदलत आहे. तसेच सर्व आधार कार्डधारकांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.:आधार कार्ड काढताना अनेकदा चुका होतात. काही नागरिकांच्या आधारकार्डमध्ये पत्ता, नाव, मोबाईल क्रमांक व इतर गोष्टी गायब आहेत. त्याचमुळे त्यांना आता अनेक ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.आता UIDAI ने ज्यांच्याकडे 10 वर्षांपेक्षा जुने ...