Tag: accident marathi news

Chhattisgarh naxal attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला,10 जवान शहीद… 1 नागरिकही शहीद..
अपघात : Accident, क्राईम: Crime, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News

Chhattisgarh naxal attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला,10 जवान शहीद… 1 नागरिकही शहीद..

Chhattisgarh naxal attack Chhattisgarh naxal attack - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात 10 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जवान जिल्हा राखीव दलाचे (DRG) जवान आहेत. हे जवान आपल्या साथीदारांना आता घेण्यासाठी खासगी वाहनाने अरणपूर इथे जात होते. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात काही माओवादीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण आता अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच आहे. या घटनेला आता दुजोरा देत मुख्यमंत्री यांनी भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केलेला आहे. अशी माहिती खेदजनक असल्याचे ते म्हणाले. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा ...
Nashik igatpuri : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत भीषण स्फोट व्हिडीओ बघा.
अपघात : Accident, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Nashik igatpuri : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत भीषण स्फोट व्हिडीओ बघा.

Nashik igatpuri : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत भीषण स्फोट. Nashik Fire News : नाशिकमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण घटना घडली आहे. जिंदाल कंपनीत स्फोट होऊन आग लागली आहे. काही कामगार या घटनेत खूपच जखमी झाल्याचं सांगण्यात आले आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. आग इतकी मोठी आहे की कित्येक किलोमीटर दूरवरून ती दिसत आहे.नाशिक इगतपुरी(Nashik igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत मोठी आग लागली. जिंदालच्या अग्निशमन विभागासह महिंद्रा अँड महिंद्रा, आणि तसेच घोटी टोलनाका येथील अग्निशमनच्या बंबांकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. https://youtube.com/shorts/-DBdtyMD2Ck?feature=share नाशिक महापालिकेचे पूर्ण बंबही आग नियंत्रणात आणण्यासाठी आ...
Accident samrudhi mahamarga :समृद्धी महामार्गावर 29 अपघात, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू..
अपघात : Accident, ताज्या बातम्या : Breaking News, पुणे: Pune

Accident samrudhi mahamarga :समृद्धी महामार्गावर 29 अपघात, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू..

Accident samrudhi mahamarga: समृद्धी महामार्गावर 29 अपघात, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू.. समृद्धी महामार्गाचे(Accident samrudhi mahamarga) उद्घाटन झाल्यापासून शिर्डी-नागपूर यांना जोडणाऱ्या या महामार्गावर अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. शिर्डी-नागपूर या दरम्यान मागील फक्त 10 दिवसांमध्ये एकूण 29 अपघात होऊन यात एका व्यक्तीचा मृत्यू होऊन 33 जण जखमीदेखील झाल्याचं स्पष्ट झालं आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन(Accident samrudhi mahamarga) झाल्यानंतर त्याच्या अनेक वैशिष्टयांची चर्चा राज्यात झाली, कारण शिर्डी-नागपूर असा 16 तासांचा प्रवास निम्म्या वेळेत होणार म्हटल्यावर वाहनांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केले. यामुळे अपघातांची संख्या 11 ते 20 डिसेंबर 2022 दरम्यान या महामार्गावर वाढली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची जवळपास 67 प्रकरणे दाखल झाली आहेत.हेही वाचा: आता WhatsApp वर...