Tag: ambadas khaire

Manja: नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा,अंबादास खैरे!!
ताज्या बातम्या : Breaking News, मनोरंजन: Entertainment

Manja: नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा,अंबादास खैरे!!

Manja: नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा राकाँचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांची मागणी जीवघेणा नायलॉन मांजा(Manja) विक्री व खरेदी करणाऱ्यांवर थेट मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिले आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. मागील काही वर्षांपासून जीवघेण्या नायलॉन मांजाचा(Manja) वापर वाढत असून, जीवघेण्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेकांना आजपर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. न्यायालयाचा आदेश झुगारून नायलॉन मांजाची विक्री नाशिक शहरात होत आहे. नाशिक शहरात नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने अनेक ठिकाणी या जीवघेण्या मांजाची सर्रास विक्री...