Tag: ankara

Turkey earthquake : तुर्कस्तानमध्ये जोरदार भूकंप, 300 हून अधिक लोकांचा मृत्यू
ताज्या बातम्या : Breaking News, विश्व: World

Turkey earthquake : तुर्कस्तानमध्ये जोरदार भूकंप, 300 हून अधिक लोकांचा मृत्यू

Turkey earthquake : 300 हून अधिक लोकांचा मृत्यू थोडं पण महत्वाचं Turkey earthquake : 300 हून अधिक लोकांचा मृत्यूदरम्यान, सीरियात झालेल्या भूकंपात 42 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तुर्की भूकंपदक्षिण पूर्व भागात 50 इमारती कोसळल्याचं वृत्त आहे. सीरियातील(Siriya) तुर्कस्तानमधील सिमेंजिक भागात सोमवारी सकाळी ८ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपात आतापर्यंत तीनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही संख्या झपाट्याने वाढत असल्याचेही ते म्हणाले. या भूकंपात 450 हून अधिक नागरिक जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. दरम्यान, सीरियात झालेल्या भूकंपात 42 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाची तीव्र...