Tag: bajar samiti

Auction: मेथी अवघी ५ रुपये जुडी; शेतकरी झाले हवालदिल आवक वाढली.
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, बाजारभाव: Bazar Bhav

Auction: मेथी अवघी ५ रुपये जुडी; शेतकरी झाले हवालदिल आवक वाढली.

Auction: मेथी अवघी ५ रुपये जुडी; शेतकरी झाले हवालदिल आवक वाढली : लिलावात दर घसरले पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीला भाव(Auction) नसल्याने मंगळवारी (दि.२०) सायंकाळी लिलाव प्रक्रियेत पाचशे रुपये शेकडा दराने विक्री झाल्याने उत्पादन खर्च, दळणवळणाचे भाडे न सुटल्याने उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आला आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. सोमवारी (दि.१९) मेथी जुडीला १३ रुपये पर्यंत प्रति जुडीला असा भाव नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला होता. मात्र मंगळवारी सायंकाळी ५ रुपये प्रति जुडी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते . स्थानिक बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाहेरगावी शेतमाल जात नाही त्यामुळे शेतमालाला भाव नसल्याने बाजारभाव खूपच ...
कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक लासलगाव : कांद्याच्या उत्प भावात सातत्याने घसरण होत असल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी १२ सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव अर्धा तास बंद पाडले. कांद्याला 30 रुपये प्रतिकिलो भाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. वाढत मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिला सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात कांदा लिलावास सुरुवात झाली. मात्र सतत कांद्याला 10 ते 12 रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने कांद्याच्या भावात घसरण होत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखून धरले . दिवाळीनंतर कांदा बाजारात लिलाव करी सुरू ...