आर्थिक : Financial, कृषी: AGRICULTURE, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra, मुंबई: Mumbai, सरकारी योजना: Government Schemes
Loan forgiveness : शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास बँकांवर एफआयआर दाखल होईल; देवेंद्र फडणवीस यांनी बँकर्सना दिला थेट इशारा…
Loan forgivenessबँकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात येतील आणि हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी बँकांना दिला आहे.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाबाबत बोलताना बँकर्सना थेट संदेश दिला. शिवसेना-भाजप(shivsena-bjp) सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी शेत शिवार योजना, शेतकऱ्यांना वीज आणि बँकांनी दिलेले कर्ज याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून न जाता कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले...