Tag: blue aadhaar card updatres

Bule Aadhaar Card update : ब्लू आधार काय आहे? याचा मुलांसाठी कसा वापर केला पाहिजे? पालकांनो, जाणून घ्या सर्वकाही लगेच …
आर्थिक : Financial, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, विश्व: World

Bule Aadhaar Card update : ब्लू आधार काय आहे? याचा मुलांसाठी कसा वापर केला पाहिजे? पालकांनो, जाणून घ्या सर्वकाही लगेच …

Bule Aadhaar Card update थोडं पण महत्वाचं Bule Aadhaar Card updateब्लू आधार कार्ड म्हणजे काय?पायामुलाचे आधार कार्डऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच कागदपत्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा ब्लू आधार कार्डसाठी मुलाच्या बुबुळाचे आणि फिंगरप्रिंटचे स्कॅनिंग आवश्यक नसते. मुलाच्या आधार कार्डची पडताळणी करण्यासाठी, पालकांपैकी एकाला त्याचे मूळ आधार कार्ड आणि मुलांचे मूळ जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागेल. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. (Bule Aadhaar Card update): प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. कागदोपत्री काम करावे लागते तिथे आधार कार्ड खूप उपयुक्त आहे. त्यावेळी नवजात बालके किंवा 5 वर्षांखालील बालकांसाठी आधार कार्डची सुविधा उपलब्ध नव्हती. 2018 मध्ये, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण...