Tag: bramhagiri

Nashik Ropeway Project Maharashtra : नाशिक शहरालगतच्या या ठिकाणी होणार रोपवे; केंद्र सरकारने महाराष्ट्रातील या 4 ठिकाणांची केली निवड
ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Nashik Ropeway Project Maharashtra : नाशिक शहरालगतच्या या ठिकाणी होणार रोपवे; केंद्र सरकारने महाराष्ट्रातील या 4 ठिकाणांची केली निवड

Nashik Ropeway Project Maharashtra नाशिक - नाशिक शहराजवळ रोपवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. रोपवे प्रकल्पासाठी केंद्र सरकारने नाशिक शहरासह महाराष्ट्रातील एकूण 4 शहरांची निवड केली आहे. हा रोपवे नाशिक शहराजवळील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीशी अंजनेरीला जोडणार आहे. या प्रकल्पामुळे आता पर्यटनाला खूप मोठी चालना मिळेल, असा सरकारचा मोठा विश्वास आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. हि 4 ठिकाणे आहेत(Nashik Ropeway Project Maharashtra) केंद्र सरकारची कंपनी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) महाराष्ट्रात एकूण 4 ठिकाणी रोपवे प्रकल्प राबवणार आहे. यासाठीआता हि कंपनी 1000 हुन अधिक कोटी रुपयांहून खर्च करणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 4 ठिकाणांची निवड केली आहे. यामध्...