Ajit pawar news: मोठी बातमी! अजित पवार यांच्या आजच्या विधान परिषदेमधील 3 मोठ्या घोषणा
Ajit pawar newsनाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. गेल्या सात ते आठ दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची अजित पवार यांनी दखल घेतली आहे.आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या आठ दिवसांत अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोक पुरात वाहून गेले. यासोबतच अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांना घरेही गमवावी लागली आहेत. या सर्व घटनांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. या सर्व घटना पाहता त्यांनी आज विधानपरिषदेत तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.Ajit pawar news(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});यव...