Tag: CBs

Nashik Date -8 : फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी?
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

Nashik Date -8 : फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी?

Nashik: ना पोलिसांकडून कारवाई, ना महापालिकेकडून जप्तीNashik, ता. ८ फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असताना, या फुटपाथवर मात्र दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग केली जात आहे. तर काही ठिकाणी फुटपायलगत असलेल्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करोत दुकाने थाटली आहे. यामुळे ज्यांच्यासाठी फुटपाथ उभारला. ते लोक मात्र आता पुन्हा नेहमीप्रमाणेच रस्त्यावरूनच चालत असल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळते आहे. त्यामुळे फुटपाथ नेमका कोणासाठी, पादचाऱ्यांसाठी की वाहनाच्या पार्किंगसाठी की व्यावसायिकांची सोय व्हावी म्हणून असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे.फुटपाथवरच वाहनांची पार्किंग केली जाते आहे. हे सीबीएस (Nashik)रस्त्यावरील दृश्य आहे आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक कराशहरात त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ (Nashik)या मागाँवर स्मार्ट रोड उभारला आहे. या स्मार्ट रोडला भव्...