Tag: Chhattisgarh

Chhattisgarh naxal attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला,10 जवान शहीद… 1 नागरिकही शहीद..
अपघात : Accident, क्राईम: Crime, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News

Chhattisgarh naxal attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला,10 जवान शहीद… 1 नागरिकही शहीद..

Chhattisgarh naxal attack Chhattisgarh naxal attack - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात 10 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जवान जिल्हा राखीव दलाचे (DRG) जवान आहेत. हे जवान आपल्या साथीदारांना आता घेण्यासाठी खासगी वाहनाने अरणपूर इथे जात होते. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात काही माओवादीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण आता अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच आहे. या घटनेला आता दुजोरा देत मुख्यमंत्री यांनी भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केलेला आहे. अशी माहिती खेदजनक असल्याचे ते म्हणाले. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा ...