Cold in Maharashtra: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, शेजारील राज्यांमध्ये पावसाच्या सरी…!!
Cold in Maharashtra : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, शेजारील राज्यांमध्ये पावसाच्या सरी…!!यंदा निसर्गाचा लहरीपणा समजेनासा झाला आहे.आजकाल कधी थंडी, तर कधी खूपच उकाडा, अशा बदलत्या वातावरणाचा अनुभव येत आहे. मात्र, आता लवकरच थंडीचा कडाका वाढण्याची दाट शक्यता आहे.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.गोंदियात सर्वात कमी तापमानराज्यात(Cold in Maharashtra) सर्वात कमी तापमानाची नोंद विदर्भात झाली असून, गोंदियामध्ये कमाल तापमान 29.4 अंश, तर किमान तापमान 10.4 अंशावर आहे.आता आपल्या नागपुरातही पारा उतरला आहे आणि , नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.महाराष्ट्रातील तापमानात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाली असली, तरी वातावरणात मोठ्या प्रमाणात संमिश...