Tag: crime breaking news

Seema Haider: सीमा हैदर आणि सचिनला नोकरीच्या ऑफर; मासिक पगार वाचून नातेवाइकांनाही बसला धक्का
क्राईम: Crime, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News

Seema Haider: सीमा हैदर आणि सचिनला नोकरीच्या ऑफर; मासिक पगार वाचून नातेवाइकांनाही बसला धक्का

Seema Haider सीमा हैदर जॉब्स: काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सीमा आणि सचिन म्हणाले होते की, काम नसल्यामुळे त्यांना खाण्यापिण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. यानंतर… सीमा हैदर प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच सीमा आणि सचिन उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एका नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. यूपी एटीएस गेल्या काही दिवसांपासून सीमा आणि सचिन या दोघांच्या संशयास्पद वर्तनामुळे चौकशी करत आहे. विशेष म्हणजे सीमा आपल्या चार मुलांसह भारतात आली आहे. सीमाबद्दल बोलताना शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती म्हणते की, तिने 5 वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे पण तिला तंत्रज्ञानाचा चांगला वापर करता येतो, तिला इंग्रजीही अगदी अस्खलितपणे बोलता येते. मात्र आता काही दिवसांपासून सीमा आणि सचिन या दोघांचेही दिवस बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.Seema Haider काही ...
Nanded News : तरुणांनी गाडीत गाय समजून गाडी थांबवली, अन लगेच गो तस्करांनी गोरक्षकाची हत्या केली.कारण पहा
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra

Nanded News : तरुणांनी गाडीत गाय समजून गाडी थांबवली, अन लगेच गो तस्करांनी गोरक्षकाची हत्या केली.कारण पहा

Nanded News नाशिक : ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे . गो तस्करांनी केलेल्या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. तिथे काही तरुण हे गोरक्षणाचे काम करत असतात. कारण त्यांना गाय वाचवायची आहे. गुरे वाचवली तर माती वाचेल. माती सोडली तर देशाला चांगले धान्य मिळेल. ही त्यामागची संकल्पना आहे. त्यामुळे गायींची कत्तल होणार असेल तर हे युवक ते थांबवतात. गुरांना कत्तलीपासून वाचवते.गो तस्करांनी केलेल्या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. काल रात्री 11.30 च्या सुमारास मलकाजाम गावाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर आता संपूर्ण परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्मा...
Crime updates : कोणत्या वर्षात किती चोऱ्या दरोडे
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News

Crime updates : कोणत्या वर्षात किती चोऱ्या दरोडे

Crime updates : कोणत्या वर्षात किती चोऱ्या दरोडे Crime updates : कोणत्या वर्षात किती चोऱ्या दरोडेगावाला जाताना काय काळजी घ्याल? गावाला जाताना काय काळजी घ्याल? बाहेरगावी अथवा सहलीला जाताना आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षादरवाजा, सीसीटीव्ही चालू असल्याची खात्री करणे आवश्यक असून सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला, चेअरमन, सेक्रेटरी अथवा आपल्या शेजारील व्यक्तीला किती दिवस घर बंद राहणार आहे. याविषयी माहिती देणे आवश्यक आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. त्याचप्रमाणे दीर्घ सुट्टी असल्यास जवळच्या पोलिस चौकी अथवा पोलिस ठाण्याला माहिती देण्याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिस सांगतात. दरोडा, चोरी, घरफोडीसारख्या गुन्ह्यात पोलिस कस लावून तपास करून नागरिकांना त्यांचा ऐवज परत मि...
Latur Crime: 3 दिवसांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News

Latur Crime: 3 दिवसांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा

Latur Crime: तीन दिवसांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा लातूर: प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या २५ वर्षीय आईनेच आपल्या तीन दिवसांच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर तालुक्यात घडला. याबाबत गातेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आईला अटक केली आहे. तीन दिवसांच्या बाळाचा आईनेच घोटला गळाLatur Crime: तीन दिवसांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? उस्मानाबाद जिल्ह्यातील होळी (ता. लोहारा) येथील रेखा किसन चव्हाण ही महिला दुसऱ्यांदा गरोदर राहिली होती. तिला पहिली मुलगी असून, ती महिला २७ डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. नकोशी म्हणून केला खून.... पहिली मुलगी झाल्यान...
Harihar Fort: हरिहर किल्ल्यावरील दुर्घटनांवर नियंत्रण
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News

Harihar Fort: हरिहर किल्ल्यावरील दुर्घटनांवर नियंत्रण

Harihar Fort: हरिहर किल्ल्यावरील दुर्घटनांवर नियंत्रणदहा जणांची मर्यादासेल्फीला मनाईहरिहर गडाचे वैशिष्ट्य त्र्यंबकेश्वर(Harihar Fort): येथून जवळच असलेल्या व पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनलेल्या हर्षवाडी येथील हरिहर तथा हर्ष किल्ल्यावरील वाढत्या दुर्घटना रोखण्यासाठी वन विभागाने पाऊल उचलले आहे. किल्ल्यावर जाणारे पर्यटक व गिर्यारोहकाची एकाचवेळी गर्दी होऊ नये, यासाठी वन विभागाकडे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे. अभेद्य गड सुस्थितीत ज्यावेळेस इंग्रजांनी महाराष्ट्रातील गड किल्ले जिंकले, तेथील गड किल्ल्याची तोडफोड केली, त्यांच्या पायया तोडल्या, पण हरिहर गड ज्या इंग्रज अधिकाऱ्याने जिंकला तो या गडाची रचना पाहून अक्षरशः थक्क झाला होता. त्याने या गडाच्या पायया तोडल्याच नाहीत व गडाचे नुकसानदेखील केले नाही. असा हा अभेद्य गड आजही सुस्थितीत आहे. त्र्यंबकेश्वर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडू...
Ahmednagar Crime: देव तरी कुठे सुरक्षित, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News

Ahmednagar Crime: देव तरी कुठे सुरक्षित, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

Ahmednagar Crime: देव तरी कुठे सुरक्षित, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास देव तरी कुठे सुरक्षित, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास Ahmednagar Crime: देव तरी कुठे सुरक्षित, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास अहमदनगर: जिल्ह्यात चोरी, दरोड्याचे सत्र सुरूच आहे, श्रद्धा आणि अस्था असलेली मंदिरेही सुरक्षित नसल्याचे वास्तव आहे. सरत्या वर्षात पाच मंदिरांत चोरी झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे देव तरी कुठे सुरक्षित आहे, असे म्हणण्याची वेळ आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. नऊ मंदिरांत वर्षभरात चोरी मागील वर्षात शहरासह जिल्ह्यातील पाच मंदिरांत चोया झालेल्या आहेत. यामध्ये उज्जैनीदेवी मंदिर, मळगंगादेवी मंदिर, नागेश्वर मंदिर, केडगाव येथील साई मंदिर व बालाजी मंदिर, अकोले तालुक्यातील कोतुळेश्वर मंदिर, दत्तमंदिर, गणपती मंदिर, स्वामी समर्थ बाल संस्कार वर्ग, पुणतांबा येथील का...
Tunisha Sharma suicide : अभिनेत्री तुनिशा शर्माची आत्महत्या
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, मनोरंजन: Entertainment

Tunisha Sharma suicide : अभिनेत्री तुनिशा शर्माची आत्महत्या

Tunisha Sharma suicide: अभिनेत्री तुनिशा शर्माची आत्महत्या ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. तिने मालिकेच्या सेटवर(On the sets of the series) गळफास लावून जीवन संपवल्याचं कळतंय. तिच्या आत्महत्येचं(suicide) कारण अद्याप समोर आलेलं नाही. तुनिषा २० वर्षांची(20) होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये( industry) बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सोनी सब (SONY SAB)टीव्हीवरील मालिका 'अलिबाबा: दास्तान ए काबुल' मध्ये मुख्य भूमिका साकारत होती. तुनीषा शर्माने(Tunisha Sharma) शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. वसई(Vasai) पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात तिने गळफास लावला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा(crim...
Sinner-shirdi : मृत गोवंशच्या अवशेषांची वाहतूक
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, सिन्नर: Sinner

Sinner-shirdi : मृत गोवंशच्या अवशेषांची वाहतूक

Sinner-shirdi : वावी येथील बजरंग दलाने ट्रक दिला पोलिसांच्या ताब्यात सिन्नर-शिर्डी महामार्गावर मृत गोवंश अवशेषांनी भरलेला ट्रक रविवारी (दि. १८) वावी येथील बजरंग दल व पांगरी येथील सुनबाई गोशाळेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. सिन्नर-शिर्डी (sinner-shirdi)महामार्गावर वावी गावाजवळ एका ट्रकचा वास येऊ लागल्याने येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकचालक भरधाव वेगाने ट्रक पळवू लागला. त्यामुळे अधिक संशय बळावल्याने कार्यकर्त्यांनी तत्काळ गाडीचा पाठलाग करून ती थांबवून गाडी पोलिस ठाण्यात आणली. यावेळी या गाडीतील वाहन चालक जावेद समीर पठाण (२४) व साहिल युनीस सय्यद (१९), सादिक युनिस सय्यद (१७), साहि...
Crime : पत्र्याच्या घरातुन निघाले 10 कोटी बघा ते कसे!!
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, मध्य प्रदेश: Madhya Pradesh

Crime : पत्र्याच्या घरातुन निघाले 10 कोटी बघा ते कसे!!

Crime: माय-लेकाच्या पराक्रमानी पोलिसांनि सुद्धा लावला डोक्याला हाथ निगाव : आई आणि मुलाने मिळून घरात 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्याची एक घटना समोर आली आहे. नंतर या पूर्ण नकली(Crime) नोटा अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांनी विकल्या. या प्रकरणी आई आणि मुलाला तुरुंगात डांबण्यात आलं आहे. मध्य प्रदेशामध्ये आताच याबाबतची सुनावणी झाली आहे. खूप जास्त चौकशीनंतर पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली आहे. आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा मिररनुसार, आई मंजु आणि मुलगा सुरज यांनी आपल्याच घरात 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्या(Crime) होत्या. कोर्टाच्या सुनावणीत सांगण्यात आलं की, कशाप्रकारे दोघे नकली नोटा छापत होते. तेथील पोलिसांनी आणि नॅशनल काउंटरफिट करन्सी एजन्सीने त्या नोटा रोजच्या चलनात आल्यावर चौकशी केली. नंतर याबाबत खुलासा केला. हेही वाचा : पहिल्यां...
LIC users LIC ग्राहकांनी आवर्जून वाचा मार्केट मध्ये आलंय नवीन घोटाळा(scam)
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News

LIC users LIC ग्राहकांनी आवर्जून वाचा मार्केट मध्ये आलंय नवीन घोटाळा(scam)

LIC users: LIC ग्राहकांनी आवर्जून वाचा मार्केट मध्ये आलंय नवीन घोटाळा(scam) ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? LIC Users: "LIC असे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही आमच्या पॉलिसीधारकांना त्यांचे KYC तपशील अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित करत असलो तरी, तसे करण्यात अयशस्वी झाल्यास आमच्याकडून कोणतेही दंड आकारले जात नाहीत," असे LIC टिम म्हटले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने बुधवारी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत असलेल्या बनावट माहितीबद्दल सार्वजनिक नोटीस जारी केली आहे ज्यामध्ये तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या (KYC) अपडेटसाठी दंड आकारण्यात आला आहे एलआयसीने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खालील संदर्भात एक बनावट माहिती प्रसारित केली जात आहे - एलआयसी सोबत नो युवर कस्टमर (केवायसी) तपशील अपडेट करण्यात अयशस्वी झाल्या...
Nandgaon: नांदगावला अवैध खडीक्रशर सील
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News

Nandgaon: नांदगावला अवैध खडीक्रशर सील

Nandgaon: गौण खनिज विभागाची कारवाई, सहा महिने उत्खनन नंदगावमधील गनेश नगर भागातील अवैध खडीक्रशरवर जिल्हा । गौण खनिज विभागाच्या पथकाने कारवाई करीत ते सील केले. सहा महिन्यांपासून अवैधपणे चालविण्यात येणाऱ्या खडीक्रशरवर नाशिकच्या पथकाने कारवाई केल्याने स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची सुई फिरली आहे. आता व्हाट्सअप वर मिळवा राज्य सरकारच्या योजना ,ब्रेकिंगन्युज ,जॉब्स उपडेटस ,दररोजचे बाजारभाव तसेच इतर महत्वपूर्ण माहिती!! त्यासाठी क्लिक करा अँड जॉईन करा.  गणेशनगर(Nandgaon) भागात गट क्रमांक १/१७ येथे अवैधपणे क्रशर सुरू त्याची तक्रार जिल्हाधिकारी जाऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने बुधवारी (दि. १४) या ठिकाणी भेट दिली असता, क्रशरचालकाकडे उत्खननाची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळली नाहीत. हेही वाचा: PM Kisan Update: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या दिवशी मिळणार 13 वा हप्ता. गेल...
आधारची फसवणूक टाळण्यासाठी पडताळणी करा!
क्राईम: Crime, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News

आधारची फसवणूक टाळण्यासाठी पडताळणी करा!

यूआयडीएआयच्या राज्य सरकारांना सूचना मुंबई 18 देशभरात सध्या डिजिटल व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर सायबर धोकेदेखील वाढू लागले आहेत. आधारद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याचे समोर आले आहे. या पाश्र्श्वभूमीवर भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी (यूआयडीएआय) ने एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून त्याचे आधार कार्ड भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी, असे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.. घोटाळे, फसवणूक रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी यूआयडीएआयने राज्य सरकाना सूचना केली आहे. जेव्हा आधार ओळखीचा पुरावा म्हणून किंवा ओळख दस्तऐवज म्हणून आधार वापरला जातो, तेव्हा संबंधित संस्थेच्या रहिवाशाची पडताळणी करण्यास सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले की, कोणतेही आधार कार्ड पीव्हीसी कार...
आफताब श्राद्ध प्रकरण: पॉलीग्राफी टेस्ट मध्ये काय बोलला आफताब
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, दिल्ली: Delhi

आफताब श्राद्ध प्रकरण: पॉलीग्राफी टेस्ट मध्ये काय बोलला आफताब

महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? विशेष गोष्टी: Shraddha Murder Case, Aftab Ponawalla Polygraph Test: श्रद्धा वालकर खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची आज पॉलिग्राफिक चाचणी होऊ शकते. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये (एफएसएल) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आरोपी आफताब चार दिवस पोलिस कोठडीत आहे. श्रद्धा खून प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अपडेट येथे आफताबची पॉलिग्राफी चाचणी पूर्ण होऊ शकली नाही गुरुवारीही आफताबची पॉलीग्राफ चाचणी होऊ शकली नाही. आरोपीची प्रकृती बिघडल्याने चाचणी थांबवण्यात आली होती. आता आफताबची प्रकृती ठीक असल्यास शुक्रवारी पुन्हा चाचणी केली जाईल. आफताबने अनेक शस्त्रांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले: श्रद्धा हत्याकांडातील आर...
श्रद्धा वालकर हत्याकांड : आफताबवर थर्ड डिग्री नको
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, दिल्ली: Delhi

श्रद्धा वालकर हत्याकांड : आफताबवर थर्ड डिग्री नको

पाच दिवसांत नार्को चाचणीचे कोर्टाचे निर्देश नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाची पाच दिवसांत नार्को चाचणी पूर्ण करा, तसेच आरोपीविरोधात थर्ड डिग्रीचा वापर करू नका, असे स्पष्ट निर्देश दिल्लीतील न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी तपासासाठी दिल्ली पोलिसांची पथके मुंबई, गुरुग्राम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला रवाना झाली आहेत. पोलिसांच्या एका पथकाने आफताब काम करत असलेल्या गुरुग्रामधील कार्यालयात जाऊन चौकशी केली कार्यालयातून आफताबशी संबंधित काही वस्तू, कागदपत्रे जप्त करण्यात आली. दरम्यान, या हत्याकांडात शुक्रवारी नवा खुलासा झाला. श्रद्धाचा एक नवा फोटो समोर आला असून, यामध्ये तिच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. श्रद्धाच्या एका मित्राने हा फोटो शेअर केला आहे. एवढेच नाही, तर मुंबईलगतच्यावसईतील एका रुग्णालयात श्रद्धा डिसेंबर २०२० मध्ये तीन दिवस दाखल होती, अशी म...