Tag: crime update nashik

Crime of gutkha :माउथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Crime of gutkha :माउथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी

Crime of gutkha :माउथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी: ट्रकसह ४४ लाखांचामुद्देमाल जप्त ■ अन्न व औषध प्रशासनाची कारवाई माउथ फ्रेशनरच्या(Crime of gutkha) गोण्यांखाली गुटख्याचे पाकिटे दडवून परराज्यातून नाशिकमार्गे चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून पथकाने १६ लाख ५८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत १३ लाखांचे माउथ फ्रेशनर व १५ लाखांचा ट्रक असा मुद्देमालही जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने आयशर ट्रकचालक, क्लिनर, ट्रकमालक व वाहतूकदारांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. अरुण राठोड (ट्रकचालक, रा. इंदूर), सुनील मौर्या (क्लिनर, रा. गुजरी धामनोद जि. धार), वाहनमालक मुकेश राठोड (हा रा. धुळे), यामध्ये वाहतूकदार-एमपी नॅशनल रोडवेज, इंद...