Tag: Dada bhuse

Villages in Nashik District : आनंदाची बातमी! नाशिक जिल्यामध्ये हे ५१ गाव होणार ‘मॉडेल व्हिलेज’ बघा, तेथे काय काय होणार.
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, महाराष्ट्र: Maharashtra

Villages in Nashik District : आनंदाची बातमी! नाशिक जिल्यामध्ये हे ५१ गाव होणार ‘मॉडेल व्हिलेज’ बघा, तेथे काय काय होणार.

Villages in Nashik District नाशिक जिल्ह्यातील गावे(Villages in Nashik District) : 'स्मार्ट व्हिलेज' ही संकल्पना जिल्हा पंचायतीमार्फत राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील 45 गावे प्रत्येक तालुक्यातून 3 अशी निवडण्यात आली आहेत. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. नाशिक पालकमंत्री दादा भुसे(dada bhuse) यांच्या संकल्पनेतून 'स्मार्ट व्हिलेज'(Villages in Nashik District) ही संकल्पना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन गावांची 45 गावे निवडण्यात आली आहेत. निवडलेल्या गावांसाठी काही योजना प्राधान्याने दिल्या जातील. आता ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या आशिमा मित्तल यांनी याबाबत मोठे नियोजन सुरू केलेले आहे. आर. आर. पाटील पुरस्कारप्राप्...
सिन्नर : प्रत्येक तालुक्यात क्रीडा प्रबोधिनी, अभ्यासिका गरजेची
क्रीडा: Sports, ताज्या बातम्या : Breaking News, सिन्नर: Sinner

सिन्नर : प्रत्येक तालुक्यात क्रीडा प्रबोधिनी, अभ्यासिका गरजेची

पालकमंत्री भुसे सिन्नरला सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे लोकार्पण सिन्नर : सिन्नरला सह्याद्री युवा मंचच्या माध्यमातून युवकांसाठी क्रीडा प्रबोधिनी व अभ्यासिकेसारखे आदर्श उपक्रम उभे राहिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची क्रीडा प्रबोधिनी, अभ्यासिका उभारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. सह्याद्री युवा मंचचे संस्थापक उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून मैदानी व मॅटवरील विविध खेळांसाठी ही क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आ. राजाभाऊ वाजे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जयंत जाधव, युवा नेते सत्यजित तांबे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, युवा नेते उदय सांगळे, जि. प. च्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, मविप्रचे माजी संचालक हेमंत वाजे, नामकर्ण आवारे, माजी उपस...
ग्राहकांची मानसिकता बदलली तर शेतकरी समृद्ध होईल
कृषी: AGRICULTURE, नाशिक: Nashik

ग्राहकांची मानसिकता बदलली तर शेतकरी समृद्ध होईल

पालकमंत्री दादा भुसे : कृषीथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिक: कांदा, टोमॅटोच्या पडलेल्या दारामुळे आज शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला आधार देण्याचे काम सरकारकडून होतेच आहे. पण पंचतारांकीत हॉटेलमध्ये कांदा भजीसाठी सहजपणे 500 हजार रुपये मोजणाऱ्या ग्राहकानेही आपली मानसिकता बदलायला हवी. महागड्या मोटारीमधून उतरत भाजीपाला दर कमी करून विकत घेणे किंवा दर जास्त असल्याचे सांगत पुढे जाणे, ग्राहकाची ही मानसिकता बदलली तरच शेतकरी समृध्द होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. त्र्यंबक रस्त्यालगतच्या ठक्कर डोम येथे आयोजित कृषीथॉन 2022 या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि.24 ) पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खा. हेमंत गोडसे, आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण, देविदास पिंगळे, विजय पाटील, अश्विनी न्याहारकर, रश्...