agricultural: कृषी महोत्सवात सव्वा कोटीची उलाढाल
agricultural: शेती उत्पादन विक्रीला 'कॉर्पोरेट टच'; मांड्यापासून चिकन बिर्याणीचा 'मेन्यू'नाशिक, ता. ७ : डोंगरे वसतिगृह मैदानावरील जिल्हा कृषी (agricultural) महोत्सवात दीड दिवसांमध्ये सव्वा कोटीची उलाढाल झाली 35 हजारांहून अधिक शेतकरी, नाशिककरांनी महोत्सवात सहभाग नोंदवला. शेती आणि संलग्न उत्पादनांच्या विक्रीसाठी कृषी विभागाने उभारलेल्या १३५ स्टॉलला 'कॉर्पोरेट टच' दिला आहे. खवय्यांसाठी मांडापासून ते चिकन बिर्याणी कुळाची जिलेबी, नागलीची भाकर, कुळीद पिठले, थालीपीठ असा जिभेला पाणी सोडणारा 'मेन्यू' विक्रीसाठी उपलब्ध आहे.अश्याच नवनवीन बातम्या बघण्यासाठी लगेच आमचा मराठी बातम्या ग्रुप जॉईन करा. महोत्सवात तांदूळ, नागली, गव्हाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. मशरूम सूप, रोल उत्पादनाचा 'लाइव्ह डेमो' ची व्यवस्था केली आहे. विविध कंपन्यांच्या स्टॉलवर पॅकेजिंग, मशिनरी, कृषी (agricultural)निविष्ठा...