Tag: dubai

Dubai : दुबईत भारतीय ड्रायव्हरला ३३ कोटींची लॉटरी!
आर्थिक : Financial, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, मनोरंजन: Entertainment

Dubai : दुबईत भारतीय ड्रायव्हरला ३३ कोटींची लॉटरी!

Dubai : दुबईत भारतीय ड्रायव्हरला ३३ कोटींची लॉटरी! 'भगवान देता है तो छप्पर फाड के' असे म्हटले जाते ते काही GA खोटे नाही. जेव्हा त्याने भारतातील आपल्या कुटुंबाला आपण करोडपती झाल्याचे सांगितले तेव्हा त्याच्या आई आणि भावंडांचा त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही; पण मीडियात ही बातमी आल्यानंतर त्यांचा विश्वास बसला तेव्हा त्याच्या आनंदाला सीमाच उरली नाही. त्याने काहीसा प्रकार भारतीय वंशाचा ड्रायव्हर अजय ओगुलासोबत घडला. CAS दुबईत(Dubai) राहणारा ३१ वर्षीय अजय रातोरात करोडपती झाला आहे. त्याने एमिरेटस् ड्रॉमध्ये ३३ कोटी रुपयांचे (भारतीय चलनात) बक्षीस देखील जिंकलेले आहे. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर अजय ओगुला म्हणाला की, मी जॅकपॉट जिंकला आहे पण यांचावर माझा अजूनही अजिबात विश्वास बसत नाहीये. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्या...
सौदी समुद्रात बनवणार जगातील पहिले तरंगते शहर
ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News

सौदी समुद्रात बनवणार जगातील पहिले तरंगते शहर

दुबाई सर्वकाही भव्यदिव्य स्वरूपात करणारा सौदी "अरब आता समुद्रात सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी आहे. युक्त असे तरंगते शहर विकसित करणार आहे. या शहराला 'पॅजिया फ्लोटिंग सिटी' असे नाव देण्यात येणार आहे. सुमारे साठ हजार लोक वास्तव्य करू शकतील अशी या फ्लोटिंग सिटीची क्षमता असेल. वास्तविक पॅजिया फ्लोटिंग सिटी हे एक टेरायाच असणार आहे. सुपर, मेगा आणि गिगा जहाजांपेक्षाही मोठ्या जहाजांना टेरायाच असे म्हटले जाते. फ्लोटिंग सिटी हे जरी एक टेरायाच असले तरी समुद्री सुमारे वादळांचा भक्कमपणे सामना करण्यासाठी त्यामध्ये काही विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. फ्लोटिंग सिटीचा आकार कासवासारखा असणार आहे. किंग अब्दुल्ला पोर्टवर होणार निर्मिती पॅजिया फ्लोटिंग आकाराने प्रचंड विशाल आहे. याची लांबी 1 हजार 800 फूट तर रुंदी 2 हजार फूट पॅजिया असेल. एवढे मोठे टेरायाच निर्माण करण्यासाठी प्रशस्त जागा मिळणे...