Maratha arakshan breaking news: म्हणून मराठा समाजाचे आरक्षण 16 टक्क्यांवरून 10 टक्के झाले.
Maratha arakshan breaking news
नाशिक : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी 'आरक्षण विधेयक 2024' आज एकमताने मंजूर करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी 'आरक्षण विधेयक 2024' आज एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकानुसार राज्यात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण दिले जाणार आहे.
हेही वाचा : Astrology Tip: Astro Tips: अशी बोटे असणाऱ्यांना व्यक्तींना हृदयविकाराचा धोका जास्त असतो, वेळीच काळजी घ्या!
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला पूर्वीचे १६ टक्के आरक्षण कमी करून १० टक्के कसे केले? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर विधानभवन परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.(Ma...