Tag: electronics

Nandgaon: नांदगावला ८७ टक्के; १२ सरपंचांचा फैसला उद्या होणार
ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political

Nandgaon: नांदगावला ८७ टक्के; १२ सरपंचांचा फैसला उद्या होणार

Nandgaon: पिंपरखेड येथे मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर केलेली Nandgaon तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सरासरी ८६.८२ टक्के मतदान झाले असून, पिंपरखेड येथील किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. या मतदानानंतर १२ थेट सरपंचपदासह ग्रामपंचायत ८७ सदस्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. एकूण १५ हजार ३२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, त्यात ८ हजार १८० पुरुष व ७ हजार १४० महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील मूळडोंगरी गावात गर्दी. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. मतदानासाठी अतिशय चुरस बघायला मिळाली. तेथे विक्रमी ९८.९९ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर बघायला मिळाला. पिंपरखेड येथील मतदान केंद्रावर मतदान सुरू झाल्यापासूनच मतदानासाठी...
Nashik Job update: नाशिकमध्ये मोठी भरती, 108 जागांसाठी करा मोफत अर्ज..
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Nashik Job update: नाशिकमध्ये मोठी भरती, 108 जागांसाठी करा मोफत अर्ज..

Nashik Job update:नाशिकमध्ये मोठी भरती ?‍✈ भारतीय हवाई दलात, नाशिक येथे ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 108 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 5 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागतील. सविस्तर माहीतीसाठी जाहिरात वाचा. ?‍? कोर्सचे नाव: एअर फोर्स अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT Entry) 01/2023 आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. ? पदाचे नाव आणि जागा: ॲप्रेंटिस (एकूण 108 जागा) 1) मशीनिस्ट – 032) शीट मेटल – 153) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) – 044) मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) – 135) कारपेंटर – 026) इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट – 337) फिटर/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस – 38 ? शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण आणि 65% गुणांसह संबंधित ट्र...