Tag: farmer information news

Grant Drip yojna: 80 टक्के अनुदानावर ठिबक घ्या अन कमी पाण्यात मालामाल व्हा !
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Grant Drip yojna: 80 टक्के अनुदानावर ठिबक घ्या अन कमी पाण्यात मालामाल व्हा !

Grant Drip yojna थोडं पण महत्वाचं Grant Drip yojna??अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करून पहा ????कोणला मिळणार आता ८०% अनुदान ???या संदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा नाशिक(Grant Drip yojna): पाण्याची बचत होऊन कमी पाण्यातही चांगले पीक घेता यावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानावर ठिबक आणि तुषार सिंचन संच दिला जातो. अल्प भूधारक शेतकऱ्यांना यात प्राधान्य दिले जाते. ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी(Grant Drip yojna) विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर उपलब्ध असलेल्या अनुदानाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची निवड केली जाते. यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादीही मोठी आहे. ??अर्ज करण्यासाठी...
onion news : माझ्या मुलाने अजून आत्महत्या केलेली नाही; लेकाने दीड एकर कांदा शेताला आग लावली; आईचे स्मित
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, बाजारभाव: Bazar Bhav

onion news : माझ्या मुलाने अजून आत्महत्या केलेली नाही; लेकाने दीड एकर कांदा शेताला आग लावली; आईचे स्मित

onion news एका कांदा शेतकऱ्याच्या आईची ही हाक. जिनने पाहिले की त्यांची मुलगी हताश होऊन इतके कठोर पाऊल उचलत आहे. कांद्याचे पीक मी सांभाळले, ते डोळ्यासमोर पेटात जळताना तिने पाहिले .. हा उद्रेक सरकारचा असं ती म्हणाली आहे.पहा खालील लिंक वर क्लिक करून व्हिडीओ. इथे क्लिक करून पहा व्हिडीओ हेही वाचा: Viral Helmate news : पहा देशी जुगाड; Viral Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क ...
Insurance for animals: जनावरांना 300 रुपयांचा विमा, नुकसान झाल्यास 88 हजार रुपये सरकार देणार
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, सरकारी योजना: Government Schemes

Insurance for animals: जनावरांना 300 रुपयांचा विमा, नुकसान झाल्यास 88 हजार रुपये सरकार देणार

Insurance for animals: जनावरांना 300 रुपयांचा विमा, नुकसान झाल्यास 88 हजार रुपये सरकार देणार Insurance for animals: जनावरांना 300 रुपयांचा विमा, नुकसान झाल्यास 88 हजार रुपये सरकार देणारInsurance for animals: जनावरांना 300 रुपयांचा विमा, नुकसान झाल्यास 88 हजार रुपये सरकार देणार?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? जनावरांना 300 रुपयांचा विमा: दुभत्या जनावरांचा 25 ते 300 रुपये पर्यंत विमा काढू शकता. त्यानंतर अपघाती किंवा अपघाती मृत्यू झाल्यास 88 हजार रुपयापर्यंत भरपाई दिली जाते. केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे पशुधन योजनेसारख्या योजना राबवत आहे. जनावरांवर त्वचेच्या आजाराचा जीव घेणा संसर्ग होत असताना दुभत्या जनावरांचा विमा काढण्याची ही एक उत्तम योजना आहे. यामध्ये कोणतेही शेतकरी कुटुंब किमान 5 जनावरांचा विमा काढू शकतात. यामध्ये एससी एसटी पश...
Beed Farmer: 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 12 कोटी जमा
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Beed Farmer: 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 12 कोटी जमा

Beed Farmer: 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 12 कोटी जमा बीड(Beed Farmer) जिल्ह्यातील तब्बल १२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बजाज अलायन्झ या विमा कंपनीने प्राधिकृत केलेल्या बँकेकडून १२ कोटी रुपये चुकून जमा झाल्याचा प्रकार घडला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १० हजार रुपये जमा झाल्याने त्यांना आनंद झाला असेल; मात्र तो औटघटकेचा ठरणार आहे.सदर रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार असून ११ बँकांना विमा ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? Beed Farmer: 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 12 कोटी जमाBeed Farmer: 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 12 कोटी जमा?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? कसे वसूल करणार? ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर १० हजार रुपये जमा झाले असतील, त्या खात्याला १० हजार रुपये गोठव...
Harvesting Machine: यंत्राने कापणीकरिता आले ‘कनक’
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Harvesting Machine: यंत्राने कापणीकरिता आले ‘कनक’

Harvesting Machine: यंत्राने कापणीकरिता आले 'कनक'आर्थिक बचत होणार सध्या हरभरा काढणीसाठीशेतकऱ्यांची मागणी अकोला(Harvesting Machine) : शेतीकाम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने आता पीकपेरणी ते कापणीपर्यंत यंत्र, अवजारे निर्मितीवर भर देण्यात येत आहे; पण त्यासाठी पारंपरिक पिकांऐवजी यंत्राने कापणी करता यावी, अशी पिके हवी आहेत याच अनुषंगाने अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यंत्राने काढता यावे असे 'पीडीकेव्ही- कनक' हरभन्याचे वाण विकसित केले आहे या वर्षी शेतकऱ्यांना है वाण पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे.(Harvesting Machine) खरीप हंगामातील पिके काढणीनंतर रब्बी हंगामात राज्यातील शेतकरी जवळपास २० लाख हेक्टरवर हरभरा पीक घेतात कापणीवेळी शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये म्हणून या कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागाने पीडीकेव्ही-कनक हरभऱ्याचे वाण विकसित केले आहे हे वाण भारतातील महाराष्ट्र, ...
Corn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Corn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान

Corn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान Corn plantingCorn planting: मका लागवड माहिती तंत्रज्ञान?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?उशिरा तयार होणाऱ्या जातीसाठीआंतरमशागत -तणनाशक वापर- मका पिकाचे खत नियोजन व व्यवस्थापन कसे करावे मका लागवड माहिती sweet corn farming in india पेरणी नियोजन व बियाण्याची निवड कोणती करावी उत्पादन वाढ कशी करावी व होनारा बिनकामी खर्च कसा कमी करावा जमीन व पेरणीची पद्धत खरीप हंगाम : १५ जून ते १५ जुलै रबी हंगाम १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर उन्हाळी : १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी • जमीन - मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली. • पूर्व मशागत - जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. त्या वेळी २५ गाड्या • शेणखत प्रति हेक्टरी मिसळावे. ?...
Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय

Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय उपायSoil fertility: जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय पुढीलप्रमाणे :- Soil fertility: जमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे(soil) जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म. हे गुणधर्म चांगले असल्यास वनस्पतींचे(plants) पोषण आणि दीर्घकालीन अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब(Organic Curb), चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक(component) मोजले जातात. जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा. पीक उत्पादनासाठी जमिनीची(soil) सुपिकता महत्वाची आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय पुढीलप्रमाणे :- • जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे • जमिनीचा सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापेक्षा जास्त असल्यास जमिनीत दिलेली अन्नद्रव्य पिकांच्या मुळांना सहज घेता येतात. • मातीची हलवाहलव कमी करण्...
Soybean rates: सोयाबीन दरात मोठी वाढ!!
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Soybean rates: सोयाबीन दरात मोठी वाढ!!

Soybean rates: सोयाबीन दरात मोठी वाढ!! Soybean rates:Soybean rates: सोयाबीन दरात मोठी वाढ!! • (Soybean rates)मागील महिनाभरापासून सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होता. •(Soybean rates) सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळातो आहे, अनेक बाजारांमध्ये काल पासून सोयाबीन दरात सुधारणा झाली आहे. ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? • ( Soybean market rates(large a grade maharashtra))मागील आठवड्यात सोयाबीन बाजारात काहीसे चढ उतार राहीले, पण दरपातळीत मोठी वाढ दिसली नाही. • आंतरराष्ट्रीय बाजारातही चढ उतार राहीले असून सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहेत.(Soybean market rates) • चीन सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे. मात्र चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊनचे संकट ओढावल्या मुळे भारताच्या बाजारातू...
Farmer Gold: आपल्या शेतात काय पेरले तर सोने उगवेल?
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Farmer Gold: आपल्या शेतात काय पेरले तर सोने उगवेल?

Farmer Gold: आपल्या शेतात काय पेरले तर सोने उगवेल? नाशिक(Farmer Gold) : वारेमाप रासायनिक खतांचा(chemical fertilizers) वापर केल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढले; मात्र जमिनीचा पोत बिघडला. यामुळे जमिनीची उगवण क्षमता कमी झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्या पिकाला किती खत टाकावे, कोणते खत टाकावे त्यातून आपला आर्थिक फायदा कसा होईल याची शेतकऱ्यांना माहिती असतेच असे नाही.यासाठी शासनाने माती परीक्षण कार्यक्रम हाती घेतला असून माती परीक्षण केल्यानंतर येणाऱ्या अहवालावर तुमच्या शेतातील माती कशी आहे, त्यात काय पेरले म्हणजे काय उगवेल याचा अंदाज बांधणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते. ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? यामुळे आपल्या शेतातील माती परीक्षण करुन त्यानुसारच शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ८३...
Organic jaggery and mole : गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ; दर वाढण्याआधीच ‘गोड गोड बोला’
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Organic jaggery and mole : गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ; दर वाढण्याआधीच ‘गोड गोड बोला’

Organic jaggery and mole : गुजरातचा तीळ अन् सेंद्रिय गूळ; दर वाढण्याआधीच 'गोड गोड बोला' नाशिक (Organic Jaggery & Mole): अवकाळी पावसाने तिळाच्या(mole) उत्पादनावर परिणाम झाल्याने किरकोळ बाजारात तिळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून १६०- १८० रुपये किलो दराने मिळणारे तीळ(mole rate) थेट २४० ते २५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यात मकर संक्रांतीचा सण जवळ येत असल्याने तिळाच्या दरात अजूनही पाच- दहा रुपयांची वाढ होण्याचा अंदाज व्यापारी वर्गात व्यक्त केला जात आहे. ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? तिळाबरोबरच गुळाचे(organic jaggery) दरही थोड्याफार प्रमाणात वाढले असून सध्या ७० ८० रुपये किलो या दराने सेंद्रीय गूळ(Organic jaggery and mole) मिळत आहे. तर विविध नामांकित कंपन्यांच्या गूळ पावडरचा दर १२० पासून १४० रुपये किलोपर्यंत आहे. आपल्याकडे ग...
Kulitha Rates: आता गव्हापेक्षाही कुळीथाला मिळतो जास्त दर
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Kulitha Rates: आता गव्हापेक्षाही कुळीथाला मिळतो जास्त दर

Kulitha Rates: आता गव्हापेक्षाही कुळीथाला मिळतो जास्त दर लोहोणेर(Kulitha Rates): बोलणाऱ्याचे कुळीथ विकले जातात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाही ही म्हण सध्या तरी सार्थ ठरत आहे. कारणही तसेच आहे. कुळीथाने शंभर रुपये किलोचा टप्पा गाठला आहे. आधीच्या काळी जे कडधान्य दुर्लक्षित होते, तेच कुळीथ (धान्य सध्या सर्वाधिक भाव खात आहे. हलक्या जमिनीत घेतले जाणारे कुळथाचे पीक फारसे कुणी करत नसले तरी त्यास प्रतिकिलो १०० रु. इतका भाव आहे. थंडीच्या( cold) दिवसात या कडधान्यापासून बनवलेल्या पदार्थांना मागणी वाढली आहे. ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? कुळीथले फूल येत नाही अशी जमीन' म्हणजे की ज्या जमिनीवर कुळीथासारखे सर्वात हलक्या प्रकारचे पीक सुद्धा पिकत नाही. याचाच अर्थ इतर धान्यांच्या तुलनेत कुळीथाला हलका दर्जा यापूर्वी दिला जात होता. परंतु...
BioGas: घरगुती बायोगॅस उभारा; 27 हजार रुपये मिळवा
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

BioGas: घरगुती बायोगॅस उभारा; 27 हजार रुपये मिळवा

BioGas: घरगुती बायोगॅस उभारा; २७ हजार रुपये मिळवा ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? नाशिक(BioGas) : राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्याला १३० बायोगॅसचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत बायोगॅस उभारणीसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदानही देण्यात येते. अनुसूचित जमातींसाठी २८ अनुसूचित जातीसाठी १२ आणि ९८ सर्वसाधारण गटासाठी देण्यात आले आहे. गटनिहाय अनुदानाची रक्कम वेगवेगळी देण्यात येते. काय आहे योजना ? ज्या शेतकन्यांकडे पशुधन आहे, त्यांनी बायोगॅस संयंत्र उभारून बायोगॅस निर्मिती करण्याबरोबरच त्यापासून निर्माण होणाऱ्या इतर प्रोडक्टचा आपल्या शेतीसाठी उपयोग करून सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्याचबरोबर इंधनावर होणारा खर्च वाचावा या निमित्ताने परिसरातील स्वच्छता व्हावी या उद्देशाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस...
Sinner Onion Farmer: सिन्नर मध्ये पेरणी लांबली मात्र रब्बीचे क्षेत्र वाढले
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Sinner Onion Farmer: सिन्नर मध्ये पेरणी लांबली मात्र रब्बीचे क्षेत्र वाढले

Sinner Onion Farmer: सिन्नर मध्ये पेरणी लांबली मात्र रब्बीचे क्षेत्र वाढले ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? Sinner Onion Farmer: सिन्नर यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक दिवस रब्बीसाठी वापसा नव्हता. जास्त ओलाव्यामुळे पेरणीयोग्य जमिनी असल्याने रब्बीच्या पेरण्या तालुक्यात लांबल्याचे दिसून आले. मात्र, आता यावर्षी रब्बी पेरणीच्या क्षेत्रात सुमारे ५ हजार हेक्टरने क्षेत्र वाढल्याचे आशादायी चित्र आहे. २० हजार हेक्टरवर पेरणीचे उदिष्ट सिन्नर तालुक्यात दरवर्षी १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड होत असते. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी पेरणीचे उद्दिष्ट २० हजार हेक्टरवर ठेवण्यात आले होते. आतापर्यंत तालुक्यात १९ हजार ८३३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल सिन्नर तालुक्याला क...
Farmer Schema: शेतमालाचे भाव कोसळले, तरी ‘नो टेन्शन’, सरकारच्या ‘या’ योजनेतून होईल मोठा फायदा..
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Farmer Schema: शेतमालाचे भाव कोसळले, तरी ‘नो टेन्शन’, सरकारच्या ‘या’ योजनेतून होईल मोठा फायदा..

Farmer Schema: शेतमालाचे भाव कोसळले, तरी ‘नो टेन्शन’, सरकारच्या ‘या’ योजनेतून होईल मोठा फायदा..?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? Farmer Schema: सुगीच्या दिवसांत बरेचदा शेतमालाचे भाव कोसळलेले असतात.. मात्र, शेतकऱ्यांकडे आपला माल साठवणुकीची कोणतीही सुविधा नसल्याने कमी दरात त्याची विक्री करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात घामाचे योग्य दाम पडत नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने शेतकऱ्यांसाठी धान्यसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी योजना आणली आहे. शेतकऱ्यांना सरकारी गोदामात आपला धान्यसाठा अगदी सुरक्षितरित्या ठेवता येतो. या शेतमालाला 100 टक्के विमा संरक्षण मिळते. शिवाय धान्यसाठ्याची वखार पावती बँकेत तारण ठेवून शेतकऱ्यांना कर्जही मिळते. नुकसान झाल्यास भरपाई शेतकऱ्यांनी चालू पिकाचा 7/12 उतारा दिल्यानंत...
Government Grants: गाय-म्हैस खरेदीसाठी मिळणार सरकारी अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज..!
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Government Grants: गाय-म्हैस खरेदीसाठी मिळणार सरकारी अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज..!

Government Grants: गाय-म्हैस खरेदीसाठी मिळणार सरकारी अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज..!?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गाय-म्हैस, शेळ्या-मेंढ्या खरेदी करण्यासाठी सरकारी अनुदान दिले जात आहे. या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत शेतकरी, बेरोजगार तरुणांना दुभत्या गाय-म्हशींचे गट, शेळी-मेंढ्यांचे गट, तसेच किमान एक हजार कुक्कुटपालनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अनुदान दिले जाणार आहे. सरकारी योजनेत पात्र व्यक्तींना प्रत्येकी 100 कुक्कुट पिल्ले व 28 तलंगा गटांचे वाटप केले जाणार आहे. 2022-23 या वर्षात या योजनांच्या लाभासाठीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आह...
Nashik Farmer: पीकविम्यापासून 35 हजार शेतकरी वंचितच
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Nashik Farmer: पीकविम्यापासून 35 हजार शेतकरी वंचितच

Nashik Farmer: पीकविम्यापासून ३५ हजार शेतकरी वंचितच पालकमंत्र्यांकडून झाडाझडती : आठ दिवसांत निधी देण्याची सूचना ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? नाशिक(Nashik Farmer): जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरली, त्यापैकी ८१ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने त्यांनी तसे पीक विमा कंपनीस कळविले. मात्र त्यापैकी अवघ्या ४६ हजार शेतकऱ्यांच्याच खात्यावर नुकसानीचे पैसे वर्ग झाले. मात्र ३५ हजार शेतकरी अद्यापही वंचित असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आली. पालकमंत्री दादा भुसे यांनी येत्या आठ दिवसात या प्रकरणांची पूर्तता करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. नियोजन समितीच्या बैठकीत पीक विम्याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार शेतकऱ्यांनी पीक ...
Chakan: चाकणमध्ये बटाटा, लसूण व टोमॅटोची विक्रमी आवक
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Chakan: चाकणमध्ये बटाटा, लसूण व टोमॅटोची विक्रमी आवक

Chakan: चाकणमध्ये बटाटा, लसूण व टोमॅटोची विक्रमी आवक ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? चाकण(Chakan): खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, लसूण व टोमॅटोची विक्रमी आवक झाली. हिरवी मिरची व कांद्याचे भाव कोसळले आहेत फळभाज्यांची व पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेंढ्यांची संख्या कमी होऊनही भाव स्थिर राहिले आहेत. एकूण उलाढाल २ कोटी ४० लाख रुपये झाली. चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,२५० क्विटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही भावात ३०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १ हजार ८०० रुपयांवरून १ हजार ५०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक २,७५० क्विंटल झाली.गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६५० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये. क्विंट...
Coriander Bajar Bhav: कोथिंबीर, शेपू, पुदिनाच्या भावात घसरण
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Coriander Bajar Bhav: कोथिंबीर, शेपू, पुदिनाच्या भावात घसरण

Coriander Bajar Bhav : कोथिंबीर, शेपू, पुदिनाच्या भावात घसरण पुणे : पुणे मार्केटयार्डात रविवारी (दि. ११) कोथिंबीर, शेपू, पुदिना, अंबाडी, मुळे, राजगिरा आणि चुका यांच्या भावात घसरण झाली असून मेथी आणि करडईच्या भावात वाढ झाली आहे.तर कांदापात, चाकवत, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिरीची १ लाख ५० हजार गड्डी व मेथीची ५० हजार जुडी इतकी आवक झाली. ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? झाली. रविवारी घाऊक बाजारात मुळ्याच्या भावात गड्डीमागे तीन रुपये, कोथिंबीर, शेपू, पुदिना आणि चुक्याच्या भावात गड्डीमागे दोन रुपयांनी आणि राजगिऱ्याच्या भावात एक रुपयांनी घट झाली आहे. तर, मेथीच्या भावात दोन रुपये आणि करडईच्या भावात एक रुपयाने वाढ झाली असून इतर सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. हेही वाचा: Rooftop Solar Scheme : रूफटॉ...
Maharashtra: राज्यातील 37 लाख शेतकऱ्यांचे रेशन थांबले
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Maharashtra: राज्यातील 37 लाख शेतकऱ्यांचे रेशन थांबले

Maharashtra: राज्यातील ३७ लाख शेतकऱ्यांचे रेशन थांबले ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा यवतमाळ : भारतीय खाद्य निगमने १४ जिल्ह्यातील ३७ लाख शेतकऱ्यांचे धान्य रोखले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची झाली आहे. गहू आणि तांदूळ न मिळाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. सन २०१३ मध्ये देशात अन्न सुरक्षा कायदा आला. २०१५ पासून राज्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य वितरित करण्यात येत आहे. प्रत्येकांना किमान पोटभर अन्न मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. यातूनच एपीएल शेतकरी गटातील शेतकऱ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वितरित केले जात होते. दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ या योजनेतून दिले जात होते. मात्र, एपीएल शेतकरी गटाचे ध...
Farm: शेततळे योजनेत अनुदान 75 हजार, खर्च 5 लाख !
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Farm: शेततळे योजनेत अनुदान 75 हजार, खर्च 5 लाख !

Farm: शेततळे योजनेत अनुदान 75 हजार, खर्च 5 लाख ! पुणे : कृषी विभागाने तब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात सुमारे ५ कोटींचे अनुदान वितरित करण्यात येणार असून, शेतकऱ्याला या योजनेतून ७५ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात अशी सहाशे शेततळ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, एका शेततळ्यासाठी ४ ते ५ लाखांचा खर्च येत असताना ५ केवळ ७५ हजारांचे अनुदान तुटपुंजे असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत. ही योजना एकत्रित अनुदानासाठी असावी, शेतकऱ्यांच्या हंगामानुसार त्याला अनुदान मिळावे तसेच जो शेततळे करेल त्याला हे अनुदान असावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा राज्यात तत्कालीन भाजप-सेना सरकारच्या काळात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेततळ्यासाठी ७५ हजारांच...
agricultural: कृषी महोत्सवात सव्वा कोटीची उलाढाल
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

agricultural: कृषी महोत्सवात सव्वा कोटीची उलाढाल

agricultural: शेती उत्पादन विक्रीला 'कॉर्पोरेट टच'; मांड्यापासून चिकन बिर्याणीचा 'मेन्यू' नाशिक, ता. ७ : डोंगरे वसतिगृह मैदानावरील जिल्हा कृषी (agricultural) महोत्सवात दीड दिवसांमध्ये सव्वा कोटीची उलाढाल झाली 35 हजारांहून अधिक शेतकरी, नाशिककरांनी महोत्सवात सहभाग नोंदवला. शेती आणि संलग्न उत्पादनांच्या विक्रीसाठी कृषी विभागाने उभारलेल्या १३५ स्टॉलला 'कॉर्पोरेट टच' दिला आहे. खवय्यांसाठी मांडापासून ते चिकन बिर्याणी कुळाची जिलेबी, नागलीची भाकर, कुळीद पिठले, थालीपीठ असा जिभेला पाणी सोडणारा 'मेन्यू' विक्रीसाठी उपलब्ध आहे.अश्याच नवनवीन बातम्या बघण्यासाठी लगेच आमचा मराठी बातम्या ग्रुप जॉईन करा.  महोत्सवात तांदूळ, नागली, गव्हाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. मशरूम सूप, रोल उत्पादनाचा 'लाइव्ह डेमो' ची व्यवस्था केली आहे. विविध कंपन्यांच्या स्टॉलवर पॅकेजिंग, मशिनरी, कृषी (agricultural)निविष्ठा...
बटाट्याच्या रोपाला लागली टोमॅटो अन् वांगी
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

बटाट्याच्या रोपाला लागली टोमॅटो अन् वांगी

चंडीगड : बटाट्याच्या रोपाला टोमॅटो व वांगी लगडू शकतात का? हे ऐकायला विचित्र वाटेल; पण हिमाचल प्रदेशातील परविंदर सिंग या शेतकऱ्याने ते खरे करून दाखवले आहे. कलम तंत्राद्वारे एकाच रोपातून तीन प्रकारचा भाजीपाला पिकवण्याचे नवीन तंत्र त्यांनी शोधून काढले असून, दीड महिन्याच्या मेहनतीनंतर ते आता बटाट्याच्या रोपावर टोमॅटो आणि वांग्याचे पीक घेत आहेत.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा हमीरपूरच्या लहल्दी गावचे रहिवासी असलेल्या परविंदर सिंग यांच्या मते, कमी जागेत अधिक भाज्यांचे उत्पादन करण्यासाठी हे तंत्र प्रभावी ठरेल. लोकांना कुंडीतील एकाच रोपातून तीन प्रकारच्या भाज्या मिळतील. काय आहे तंत्र? या तंत्रात एका झाडाची ऊती दुसऱ्या वनस्पतीच्या ऊतीमध्ये घातली जाते, ज्यामुळे दोन्ही वनस्पतींचे संवहनी ऊतक एकत्र मिसळले जातात. या पद्धतीमध्ये अलैंगिक पुनरुत्पादनाद्व...
टोमॅटो शेतीमधून लाखाचे बारा नव्हे, केवळ चारच हजार..!
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

टोमॅटो शेतीमधून लाखाचे बारा नव्हे, केवळ चारच हजार..!

तीन लाख गुंतवून १३ हजारांचे उत्पादन; शेती धोक्यात आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा तामलवाडी (जि. उस्मानाबाद) कुठल्याही व्यवसायात तोटा झाल्यास 'लाखाचे बारा हजार झाले' असे म्हटले जाते; परंतु तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील एका शेतकऱ्याला तीन लाखांची गुंतवणूक करून केवळ तेरा हजार रुपये पदरात पडल्यामुळे लाखाचे बारा नव्हे, तर चारच हजार झाले म्हणण्याची वेळ आली आहे. बाजारात केवळ प्रति किलो पाच ते सहा रुपयांचा भाव मिळू लागल्याने टोमॅटो शेती करणारे शेतकरी धोक्यात आले आहे. धोत्री शिवारात शिवाजी साठे यांनी ३ एकर क्षेत्रात ठिबक सिंचनाचा आधार घेत टोमॅटो रोपाची लागवड सप्टेंबर महिन्यात केली होती. त्यावर त्यांनी ३ लाखांचा खर्च केला.मात्र, उत्पादित केलेले टोमॅटो विक्रीसाठी बाजारात जाणार तोच बाजार भावात घसरण झाली. ३० ते ४० रुपये प्रति किलो मिळणारा भाव अचानक ...
सिन्नर : शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा;तरच ‘समृद्धी’चे उद्घाटन..!
कृषी: AGRICULTURE, राजकीय: Political, सिन्नर: Sinner

सिन्नर : शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा;तरच ‘समृद्धी’चे उद्घाटन..!

अधिकाऱ्यांना घेराव : समृद्धीबाधित शेतकरी आक्रमक सिन्नर : समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या सर्व्हिस रोडसह विविध समस्या अगोदर मार्गी लावा अन्यथा समृद्धी महामार्गाचे उद्घाटनच होऊ दिले जाणार नाही, असा इशारा सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर शिवारात शेतकऱ्यांनी रविवारी (दि. ४) अधिकाऱ्यांच्या गाड्या महामार्गावर अडवत त्यांना घेराव घालून समस्यांचे निवेदन दिले. समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या दरम्यानच्या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी दुशिंगपूर शिवा...
‘आम्हाला का नाही, १२ तास वीजपुरवठा’
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

‘आम्हाला का नाही, १२ तास वीजपुरवठा’

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? अकोला : पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास दिवसा वीजपुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्दैवाने शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश म्हटल्या जाणाऱ्या पश्चिम विदर्भाला मात्र यातून वगळण्यात आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये निर्णयाविरुद्ध नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सध्या रब्बी सिंचनासाठी शेतकऱ्यांची सर्वत्र लगबग सुरू आहे. या भागात | आठवड्यात काही वेळ दिवसा वीजपुरवठा आणि काही वेळ रात्रीला वीज मिळते. अनेकदा मध्यरात्रीच्या सुमारास वीज सुरू होते. ही वेळ साधण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते. सध्या या भागात आठ तास वीजपुरवठा केला जातो. मात्र यातही अनेक वेळा विविध कारणांनी वीज गायब राहते. त्यामुळे सिंचनाचे व्यवस्थापन कोलमडून पडत आहे. या प्रकारांमुळे शेतकरी ...
आता जमिनीखालील गरम पाण्यापासून होणार वीजनिर्मिती
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

आता जमिनीखालील गरम पाण्यापासून होणार वीजनिर्मिती

जीएसआय, नागपूरच्या भूवैज्ञानिकांनी दाखविली दिशा नागपूर सौरऊर्जा, पवनऊर्जा, जलऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आता भू-औष्णिक (जीओथर्मल) उर्जेची भर पडणार आहे. भूगर्भातील उष्ण पाण्यापासून वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला असून, वैज्ञानिकांना दिल्ली येथे ५ किलोवॉट वीज तयार करण्यात यश आले आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे जगातील भू-औष्णिक ऊर्जा तयार करणाऱ्या देशात आता भारताचेही नाव नोंदविले जाणार आहे. जमिनीतील गरम पाण्यापासून वीजनिर्मिती करणारे उपकरण. कुठे झाला प्रयोग? दिल्ली येथे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्व या संस्थेत डॉ. मनमोहन कुमार व डॉ. भूपेश शर्मा यांच्या नेतृत्वात पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. कशी झाली सुरुवात? जीएसआय आणि ओएनजीसीच्या संशोधकांनी देशात भूगर्भातून उष्ण पाण्याचे झरे निघणारी १०० पेक्षा अधिक • ठिकाणे शोधली आहेत, त्या उष्ण पाण्याच्या नैसर्...
कृषी महोत्सवातून होणार सेंद्रिय शेतीचा जागर !
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

कृषी महोत्सवातून होणार सेंद्रिय शेतीचा जागर !

नाशकात 'आत्मा'तर्फे ६ ते १० डिसेंबरदरम्यान आयोजन नाशिक : महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा 'आत्मा' नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे ६ ते १० डिसेंबर दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून सेंद्रीय शेतीबरोबरच कृषी तंत्रज्ञानाचा जागर होणार आहे. पाच दिवसीय महोत्सवात शेतकऱ्यांसाठी परिसंवाद, आधुनिक शेती अवजारे प्रदर्शन, शेतकरी सन्मान सोहळा, खाद्य महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार असून, पालकमंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महोत्सवात दोनशे पेक्षा जास्त स्टॉल्स असणार आहेत...
युक्रेन- रशियाच्या युद्धात शेतकऱ्यांना लाभ
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, मुंबई: Mumbai

युक्रेन- रशियाच्या युद्धात शेतकऱ्यांना लाभ

इथेनॉल वापराचे प्रमाण वाढले | राज्यातील शेतकऱ्यांना जास्त उत्पन्नाची इथेनॉल निर्मितीतून यापुढे दरवर्षी वाढीव दोन ते तीन हजार कोटी रुपये साखर उद्योगात येण्याची चिन्हे आहेत. गेल्या हंगामात त्यामुळेच साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या घरात गेली. यंदा ही उलाढाल आणखी वाढेल. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते साखरेचे दर प्रतिकिलो 37रुपयांपेक्षा जास्त झाले, तर इथेनॉलनिर्मिती परवडणार नाही. पण हेच दर 34 रुपयांच्या आसपास राहिले, तर 65रुपये प्रति लिटर दर मिळणारे इथेनॉल परवडेल. इथेनॉलमधून साखर कारखान्यांना जादा पैसे मिळाले तर त्यांचा आर्थिक ताळेबंद सुधारेल. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच होईल. मुंबई : रशिया युक्रेन युद्धाचा इंधन तेलाच्या उपलब्धतेवर आलेला ताण पाहता देशात इंधन तेलात इथेनॉल मिसळण्याच्या परवानगीत वाढ होत असून त्याचा फायदा साखर कारखान्यांना, परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...