aajche Soybean bajar bhav | आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
aajche Soybean bajar bhavसोयाबीनच्या(aajche Soybean bajar bhav) बाजारभावावर एक नजर सोयाबीनच्या दरात ही मोठी वाढ, सध्याचे बाजारभाव काय आहेत?महाराष्ट्रातील आजचे प्रमुख सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करासोयाबीनचे बाजारभाव सध्या देशात सोयाबीनच्या भावात प्रति क्विंटल 100 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या सोयाबीनचा भाव 5000 ते 5400 रुपये आहे. तर प्रक्रिया प्रकल्पाचा दर 5400 ते 5500 आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत चार हजार आठशे रुपये किंवा $461 प्रति सोयाबीन केक आहे.हेही वाचा: Kharip kanda anudan 2023 : कांदा अनुदान ₹350 मिळवण्यासाठी येथे अटी व शर्ती पहामात्र अद्यापही पूर्वीच्या दराप्रमाणे दर पोहोचलेला नाही. तो खूपच कमी झाला आहे. पण ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. गेल्या वर्षाच्या तुलने मध्ये सोयाबीनचे दर हे जवळ...