Tag: farmers loan

Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यंदा खरीप हंगामात हेक्टरी 60 हजार रुपये पीक कर्ज मिळणार, सोयाबीन व इतर पिकांसाठी किती?
आर्थिक : Financial, कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यंदा खरीप हंगामात हेक्टरी 60 हजार रुपये पीक कर्ज मिळणार, सोयाबीन व इतर पिकांसाठी किती?

कृषी कर्ज(Agriculture Loan) : शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, मान्सूनचे आगमन होण्यास अद्याप महिनाभराचा कालावधी शिल्लक असून, खरीप हंगामही पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून जमिनीच्या पूर्व मशागतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दरम्यान आता खरीप हंगामाचे बियाणे हे १ जूनपासून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे १ जूननंतर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दर हे निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आता खरीप हंगामातील कापूस पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 60 हजार रुपये कर्ज देण्यात य...