Tag: Fertilizers price

Fertilizers News : शेतकरी बांधवांनो, या हंगामात खते खरेदी करताना काळजी घ्या, बनावट डीएपी आणि युरिया कसा ओळखायचा? वाचा…
आर्थिक : Financial, कृषी: AGRICULTURE, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra

Fertilizers News : शेतकरी बांधवांनो, या हंगामात खते खरेदी करताना काळजी घ्या, बनावट डीएपी आणि युरिया कसा ओळखायचा? वाचा…

Fertilizers News नाशिक : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. मात्र अजूनही राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. पण IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने आजपासून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. त्यामुळे या निमित्ताने येत्या काही तासांत राज्यात दमदार पाऊस पडेल आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल, असा अंदाज आहे.Fertilizers News हेही वाचा: onion prices:आनंदाची बातमी! बाजारभावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आता पुन्हा एकदा कृषी निविष्ठांच्या दुकानांवर शेतकऱ्यांची गर...