Electricity Bill :महावितरण वीज बिल भरताय? आज हा महत्त्वाचा नियम जाणून घ्या!
Electricity Bill थोडं पण महत्वाचं Electricity Bill वीज बिल(Electricity Bill) : वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार, 1 ऑगस्टपासून महावितरणच्या वीज बिलांच्या रोख भरणावर कमाल मर्यादा असेल. त्याचमुळे वीज बिल ऑनलाइन भरण्याचे आवाहन सुद्धा महावितरणने केलेले आहे. आतापासूनच पाच हजार रुपयांपर्यंतच वीजबिल पण रोखीने भरता येणार आहे. यापेक्षा जास्त बिल भरायचे असल्यास ऑनलाइन पर्याय अनिवार्य आहे.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 31 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशानुसार 1 ऑगस्टपासून महावितरणसाठी रोखीने वीज बिल भरण्याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. महावितरणचे सर्व ग्राहक (कमी टेन्शन कृषी श्रेणी वगळता) दरमहा कमाल 5000 रुपयांपर्यंत वीज बिल भरू शकतात.Electricit...