Ration Card Update :त्या त्या महिन्यातच रेशन घ्या, नाहीतर विसरा!
Ration Card Update :- लाभ कोणाला : दुकानदारांना की रेशनकार्डधारकांना त्या त्या महिन्यातच रेशन घ्या, नाहीतर विसरा!
लाभ कोणाला : दुकानदारांना की रेशनकार्डधारकांना त्या त्या महिन्यातच रेशन घ्या, नाहीतर विसरा!
लाभ कोणाला : दुकानदारांना की रेशनकार्डधारकांना
नाशिक : स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्डधारकांना मिळणारे धान्य आता त्यांना त्याच महिन्यात घ्यावे लागणार आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांकडून अन्नधान्याच्या होणाऱ्या काळ्याबाजाराला चाप लागणार असून कार्डधारकांनादेखील त्या-त्या महिन्यातच धान्य घेण्याची सवय लागणार आहे. या निर्णयामुळे नेमका लाभ कुणाला होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.Ration Card Update
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येतो. कार्डधारकाला त्या महिन्यात धान्य घेणे शक्य झाले नाही तर पुढील महिन्य...