Tag: Financial Problems

Ola electric vehicle: पेट्रोल स्कूटरला ओला देणार टक्कर! गडकरींनी सांगितल्याप्रमाणे ते स्वस्तात ईव्ही आणणार
आर्थिक : Financial, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Ola electric vehicle: पेट्रोल स्कूटरला ओला देणार टक्कर! गडकरींनी सांगितल्याप्रमाणे ते स्वस्तात ईव्ही आणणार

Ola electric vehicle ओला इलेक्ट्रिक नवीन स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. नाशिक : देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी पावसाळ्यात पुन्हा एकदा धमाका करणार आहे. पेट्रोल टू-व्हीलर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी ओला नवीन कमी किमतीची स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. विशेष बाब म्हणजे हेल्मेट घातल्याशिवाय ही स्कूटर सुरू होणार नाही, हे वैशिष्ट्य सर्व ओला स्कूटरमध्ये येण्याची शक्यता आहे.(Ola electric vehicle) ओला इलेक्ट्रिक नवीन स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल(Bhavish agrawal) यांनी दिली आहे. सध्या पेट्रोल स्कूटरच्या किमती 80 ते 1 लाखांच्या आसपास आहेत. त्यापेक्षा इलेक्ट्रिक स्कूटर 24 ते 50 हजा...
Grape growers : दुष्काळाचा तेरावा महिना; द्राक्ष उत्पादकांवर एक, दोन नव्हे, असंख्य संकटे…
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, सरकारी योजना: Government Schemes

Grape growers : दुष्काळाचा तेरावा महिना; द्राक्ष उत्पादकांवर एक, दोन नव्हे, असंख्य संकटे…

Grape growers थोडं पण महत्वाचं Grape growersद्राक्ष बागेच्या भयानक स्थितीचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा Grape growers : द्राक्षांवर काळ्या साचाचा प्रादुर्भाव, द्राक्षांच्या बियांमध्ये ठिकठिकाणी भेगा पडल्याचे दिसून येत असल्याने द्राक्ष उत्पादकांची धास्ती वाढली आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. Nashik news : अवकाळी पाऊस होऊनही शेतमालाला रास्त बाजारभाव न मिळाल्याने राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आता दुष्काळाच्या तेराव्या महिन्यात होती तशीच झाली आहे, तर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा तर होणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत होती. द्राक्ष बागेच्या भया...