Tag: GAIL India Limited marathi jobs

GAIL India Limited jobs : 50 हजार रुपयांपासून पगार सुरू होतो, 277 रिक्त पदांसाठी भरती
ताज्या बातम्या : Breaking News, नोकरी: Job

GAIL India Limited jobs : 50 हजार रुपयांपासून पगार सुरू होतो, 277 रिक्त पदांसाठी भरती

GAIL India Limited jobs: 277 रिक्त पदांसाठी भरती GAIL India Limited jobs: 277 रिक्त पदांसाठी भरती? पोस्टचे नाव आणि स्थान:? शैक्षणिक पात्रता:? वयोमर्यादा: आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. गेल इंडिया लिमिटेडने(GAIL India Limited) 277 रिक्त पदांवर(GAIL India Limited jobs) भरती सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. ? पोस्टचे नाव आणि स्थान: 1) मुख्य व्यवस्थापक - 052) वरिष्ठ अभियंता - 1313) वरिष्ठ अधिकारी - 127४) अधिकारी (सुरक्षा) – १४ ? शैक्षणिक पात्रता: ▪️ पद क्रमांक 1: (i) 65% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (ii) 12 वर्षांचा अनुभव▪️ पद क्रमांक 2: (i) 65% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (ii) 01 वर्षाचा अनुभव▪️ पद क्रमांक 3: (i) अभियांत...