Majhi kanya Yojna : तुम्हाला जर फक्त मुली असतील तर मिळतील 50 हजार रुपये तात्काळ अशाप्रकारे करा अर्ज.
Majhi kanya Yojna
Majhi kanya Yojna जर ह्या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्ज करू शकता .माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
Majhi kanya Yojna : मित्रांनो आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो महत्त्वपूर्ण विषय म्हणजे सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेची माहिती आपल्या बरेचश्या मित्रांना नाही. या योजनेच्या मदतीने मुलींच्या जन्माच्या प्रमाणामध्ये वाढ व्हावी आणि समाजामधील मुलगा आणि मुलगी हा जो भेदभाव आहे तो कायमस्वरूपी मिटला जावा तसेच मुलींना व्यवस्तीत रित्या शिक्षण हि मिळावं, यासाठी सरकारने माझी कन्या भाग्यश्री(Majhi kanya Yojna) ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना सुरू केली आहे. आणि ह्या योजनेअंतर्गत तुमच्या घरामध्ये एक मुलगी असेल किंवा तुम्हाला स्वतःला...