Tag: Gold Rate

Government Schema Gold: स्वस्तात सोने खरेदीची पुन्हा संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा…!!
ताज्या बातम्या : Breaking News

Government Schema Gold: स्वस्तात सोने खरेदीची पुन्हा संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा…!!

Government Schema gold: स्वस्तात सोने खरेदीची पुन्हा संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या…!! स्वस्तात सोने खरेदीची पुन्हा संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या…!! ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? Government Schema gold: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नागरिकांना स्वस्तात सोन्यात(Gold) गुंतवणूक करता यावी, यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर-2015 मध्ये एक योजना सुरु केली होती. ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ अर्थात सार्वभौम सुवर्णरोखे योजना असं या योजनेचं नाव..!! केंद्र सरकार दरवर्षी ‘आरबीआय’मार्फत ही योजना राबवते. ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ योजनेत गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोनं मिळत नाही, तर केंद्र सरकार डिजिटल स्वरुपात ‘गोल्ड बॉण्ड्स’ विकते. कमी किंमतीत ‘गोल्ड बाॅंड्स’ खरेदी करता येतात. त्यातून चांगला परतावाही मिळतो. शिवाय, सरकारी य...