Tag: good news

Nashik news : नाशिक जिल्ह्यातील 231 गावांचे नशीब बदलणार; यात तुमचं गाव आहे का बघा कारण…
ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, महाराष्ट्र: Maharashtra

Nashik news : नाशिक जिल्ह्यातील 231 गावांचे नशीब बदलणार; यात तुमचं गाव आहे का बघा कारण…

नाशिक(Nashik news) : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार २.० योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांची निवड करण्यात आली असून आता या सर्व गावांचा जल आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यापर्यंत या योजना तालुकास्तरावर मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर या सर्व योजनांना राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 2015 ते 2019 या कालावधीत राज्य शासनाने 22 हजार 593 गावांमध्ये मृद व जलसंधारणाची 6 लाख 32 हजार 896 कामे पूर्ण केली असून 20 हजार 544 गावांमध्ये जलशुद्धीकरण केले आहे. या योजनेद्वारे 27 लाख TACM पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. शासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे जलयुक्त शिव अभियान 2.0 योजन...
Breaking news : 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज, ‘या’ विद्यार्थ्यांचे चक्क शुल्क झाले निम्मे..
ताज्या बातम्या : Breaking News

Breaking news : 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज, ‘या’ विद्यार्थ्यांचे चक्क शुल्क झाले निम्मे..

Breaking news राज्य सरकारने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. आता बोर्डाच्या परीक्षे मध्ये देण्यात येणाऱ्या सवलतीच्या गुणांना आधी मोजावे लागणारे 50 रुपयांचे शुल्क कमी करण्यात आले.आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत सवलतीच्या गुणांचा अतिरिक्त लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काव्यतिरिक्त 50 रुपये अधिक आकारले जातील, असं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलं होतं. पण या निर्णयामुळे विद्यार्थी तसेच पालकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला. या मागणीमुळे आता सरकारने हे शुल्क थेट 25 रुपयांवर आणले आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. (Breaking ...