Tag: grampalika nivadnuk2022

Wadalibhoi :वडाळीभोईत शिवसेनेचाच दणदणीत विजय!!!??
ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political

Wadalibhoi :वडाळीभोईत शिवसेनेचाच दणदणीत विजय!!!??

Wadalibhoi: वडाळीभोईत शिवसेनेने फडकवला भगवा चांदवड : वडाळीभोई(Wadalibhoi) ग्रामपंचायतीवर शिवसेनेने एकहाती सत्ता काबीज करीत भगवा फडकविल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना नितीन आहेर, कारभारी आहेर, विलास भवर, प्रदीप आहेर, चंद्रकांत आहेर, बंडू गांगुर्डे, संदीप उगले, संतोष जाधव आदींसह कार्यकर्ते व समर्थक. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. चांदवड : तालुक्यातील बहुचर्चित व प्रतिष्टेच्या वडाळीभोई ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव गट) उपजिल्हा प्रमुख नितीन आहेर, कारभारी आहेर, प्रदीप आहेर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने थेट सरपंच पदासह १६ जागांवर दणदणीत विजय मिळवीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सत्ताधारी सुखदेव जाधव, निवृत्ती घाटे यांच्या प्रगती पॅनलला पराभवाची धूळ चारली आहे. http...